Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढच.

Related Stories

    PopularLatestVideo

jivan bodhale

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर,राजाधिराज,श्रीमंतयोगी श्री.श्री.श्री. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना त्रिवार माणाचा मुजरा

read more
mute video

SoNia

#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ #MarathiKavita #yqmarathi #yqtaai

read more
"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एवढंच #राहीलं

read more
लिहितो मी,लिहायची मला आवड आहे,
मित्रांना खरे वाटत नाही,लिहीण्यावर माझ्या शंका आहे.
कॉपी-पेस्ट चा सर्रास सर्वत्र वावर आहे,
मी मात्र मनापासून लिहितो हेच चमत्कार आहे.
प्रत्येक विषयानुसार लिहिताना खूप विचार करत राहतो,
शब्द-शब्द जुळविताना पुरता हैराण होऊन जातो.
दोन शब्द स्तुतीचे ऐकावे म्हणून मित्रांना दाखवितो,
आता ऐकायचं 'फक्त एवढंच राहील'
अरे व्वा,छान लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय मी मोरपंख
यांचा आहे.
 आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या मित्र आणि मैत्रिणानों या 10 वर्षांचा तुमचा लिखानाचा प्रवास कसा होता? या 10 वर्षात काय-काय बदल झालाय? या रँपिड फायर मध्ये #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #या10वर्षात #डिसेंबर2019

read more
सोबत आपली जेमतेम सव्वा वर्षांपासूनची खूपच छान आहे,
तरी मनाला एक खंत आहे,
YQ टीम मला अगोदर का भेटली नाही. शुभ संध्या माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
या 10 वर्षांचा तुमचा लिखानाचा प्रवास कसा होता? 
या 10 वर्षात काय-काय बदल झालाय?
या रँपिड फायर मध्ये

sandy

ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने ! मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने ! बोलतांना खूप बोलते विचार करतांना खूप विचार करते तू अगदि माझ #story #nojotophoto

read more
 ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने !
मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने !
बोलतांना खूप बोलते 
विचार करतांना खूप विचार करते 
तू अगदि माझ

Dhanshri Kaje

Dhanashree Kaje: स्पर्श (कथा) स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा अ

read more
Dhanashree Kaje:
स्पर्श (कथा)
स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा  आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा अ

sandy

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही #story #nojotophoto

read more
 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile