Nojoto: Largest Storytelling Platform

New भाऊ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाऊ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाऊ.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

राखीपोर्णिमेच्या सर्व भाऊबहिणींना 
खुप खुप शुभेच्छा.

ओवाळीते भाऊराया,
वेड्या बहिणीची वेडी माया. #भाऊबहिण#राखीपोर्णिमा#रक्षाबंधन#भाऊराया#बहिणीचीमाया#yqtaai
रक्षाबंधन च्या शुभेच्छा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज.. सर्वं लेखकांना भाऊबीज या पर्वांच्या खुप शुभेच्छा. #भाऊबीज2019 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
ह्या नात्यासाठी वर्षातून दोन सण साजरे होत असतात,
पहिले रक्षाबंधन नंतर भाऊबीज साजरी करत असतात.
कितीही भांडणे झाले तरी जे नाते कधी संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.
(सर्व भाऊबहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
भाऊबीज..
सर्वं लेखकांना भाऊबीज या पर्वांच्या खुप शुभेच्छा.
#भाऊबीज2019
#collab #yqtaai

Ganesh Shewale

भाऊसाहेब3

read more
mute video

Manoj Sapkale

फक्त भाऊच #मराठीसस्पेन्स

read more
ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची
लायकी कळाली.

©Manoj  Sapkale फक्त भाऊच

Manoj Sapkale

फक्त भाऊच* #मराठीसस्पेन्स

read more
जो डोकयात आहे ना त्यांनी फक्त सावध रहा, कार्यक्रम कधीही होऊ शकतो=

©Manoj  Sapkale फक्त भाऊच*

Satish Deshmukh

भाऊबिजेस #Bhaidooj #मराठीकविता

read more
माहेरच्या जनानी, ताई प्रणाम केले  ! 
भाऊ लहान आहे, तुजला सलाम केले  ! 

भाऊबिजेस ताई, आलीस प्रेम भावे  ! 
तू द्रौपदी जशी अन्, भावास श्याम केले  ! 

रगडून काढ ताई, अंगास आज माझ्या  ! 
मळली असेल काया, मातीत काम केले   ! 

अंगास चिकटलेली, किरकोळ कस्पटे ती
निर्मळ तुझाच भाऊ,नाहीच वाम केले

उटणे नि तेल थोडे देहास लाव माझ्या
दिनरात राबतो मी, रक्तास घाम केले  !

सतीश देशमुख ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh भाऊबिजेस

#Bhaidooj
loader
Home
Explore
Events
Notification
Profile