Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवते का तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवते का तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवते का तुला.

    PopularLatestVideo

Nitin Gorde Patil

आठवते का तुला ती #रात्र #poem

read more
mute video

Smita Jawale

आठवते का तुलाही #feather #Life

read more
किती दिवसांनी  भेटणार आहोत आपण ? एक नाही दोन नाही चक्क वीस वर्षानंतर .आठवतात का तुलाही सोबत घालवलेले क्षण .अगदी काल भेटल्या प्रमाणेच सारे वाटते आहे . College ची आपली पहिली भेट ...आपन कॉलेज मध्ये ग्याद्रीगला सोबत केलेली नाटके, कार्यक्रम ,डान्स सोबत घालवलेले दिवस .off lecture ला बसायला जागा
नाही म्हणून तासंतास गणपतीला आणि तुळशीबागेत घालवलेला वेळ आठ्वतोका तुलाही .….माझ्या प्रमाणेच.

©Smita Jawale आठवते का तुलाही

#feather

RJ कैलास नाईक

आठवते का ग तुला

read more
 आठवते का ग तुला

RJ कैलास नाईक

आठवते का ग तुला

read more
 आठवते का ग तुला

RJ कैलास नाईक

आठवते का ग तुला Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

vishnu thore

आठवते का?...

read more
 आठवते का?...

Santosh Jadhav

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

read more
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

मारुती माने

तुला आठवतं का...?? #poem

read more
mute video

Avinash Shinde

तुला आठवतयं का........!

read more
mute video

SK

तुला माहीत आहे का? #poem

read more
तुला माहीत आहे का?
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना,
प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते,
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील,
अंतर नेहमी वाढत जाते.

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही,
त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही,
हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही.

आज अशा वाटेवर मी उभा आहे,
समोर काहीचं दिसत नाही,
पण मागे फिरावे कि नाही?
हे सुद्धा कळत नाही.

पण या वाटेवर चालत राहण्याचा,
मी प्रयत्न करेन,
तुझ्या सोबत न राहता,
तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे,
यात आकर्षणाचा भाग नाही,
पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं
माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही,
आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात 
असणार नाही.

चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग,
पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव,
पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे,
दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile