Nojoto: Largest Storytelling Platform

New जगायला पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगायला पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगायला पाहिजे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

Sujit Dhavale

दोन मित्राचे जिवलग प्रेम असा असायला पाहिजे #मराठीप्रेम

read more
mute video

Nagesh Kokare 9822370033

जगायला शिकूया...

read more
आपल्या अस्तित्वाने कायम समोरच्याला जगण्याची उमेद मिळाली पाहिजे...!
- नागेश कोकरे
उद्योजक, व्याख्याते जगायला शिकूया...

Dinesh Waghe

स्वप्ऩ आशी बघा की लोक हसली पाहिजेत आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांची जिरली पाहिजे #nojotophoto

read more
 स्वप्ऩ आशी बघा
   की लोक हसली पाहिजेत 
   आणि ती पूर्ण झाल्यावर
     त्यांची जिरली पाहिजे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे "आता थांबायला पाहिजे." #आताथांबायलापाहिजे चला तर मग लिहूया. हा विषय संदीप तांडेल यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता थांबायला पाहिजे,
प्रत्येक बाबतीत राजकारण नको,हे कळायला पाहिजे.
काय चांगले काय वाईट समजायला पाहिजे,
राजकारणी फक्त फायदा बघतात,हे जाणायला पाहिजे.
असो कुठलीही अडचण,स्वतः मार्ग काढायला पाहिजे,
राजकारणाशिवाय ही काम बनते,आजमवायला पाहिजे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
"आता थांबायला पाहिजे."
#आताथांबायलापाहिजे
चला तर मग लिहूया.

हा विषय
संदीप तांडेल यांचा

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile