Nojoto: Largest Storytelling Platform

New कानातले डिझाईन सोन्याचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कानातले डिझाईन सोन्याचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कानातले डिझाईन सोन्याचे.

    PopularLatestVideo

Sachin Zanje

सोन्याचा आपटा

read more
सोन्याचा आपटा.

आज त्या मी आपट्याला 
वाटेनं जाताना पाहील.
किती सुंदर होतं ते पानापानांत
परंतू लोकांनी सोन्याच्या भावात 
त्याला बेअब्रूशिल होऊन त्याला एक पान ही नाही ठेवलं.

पाहत असता मी त्याला 
त्याने मला विचारलं...? 
काल ज्या पानांना सोन्याने लुटलं
त्याला आज मी का त्या कचराकुंडीत पाहील.
देशिल का रे उत्तर कवी.
हे असं वाईट मी काय होत त्याच केलं.

तुमच्या रिती रिवाजासाठी 
करा माझा वापर ,मी नाही म्हणत नाही .
 सणापुरते पाहता तुम्ही आम्हाला
मग आमच्या अस्तित्वासाठी मागे का पाहत ही नाही.

काल तुमचा सन झाला 
प्रत्येक जण एक आणी एक पान ओरबाडून घेऊन गेला
आज बघ दिसतो कसा मी
जगण्यासाठी आज पानच नाही मला.

कवी मनाच्या भावनेला
दु:ख कळले असेल माझे तुला.
मी अबोल हा आपटा
पण जे सांगायचे आहे समजले असे वाटते मला‌.

कवी - सचिन झंजे. सोन्याचा आपटा

Shraddha Yadav

सोन्याचा गोळा

read more
पहा पाखरे चारोनी होती 
झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलीकडे तो
सोन्याचा गोळा
-श्रद्धा रघुनाथ यादव सोन्याचा गोळा

nitsmit penshanwar

सोन्याचा पाऊस #SantaNojoto #मराठीकविता

read more
mute video

राजभक्त विष्णुपंत खडतरे vishnu Khadatare

माझ सांगोला सोन्याच #deshkeveer #मराठीशायरी

read more
mute video

India is great.

डिजाईन #Love

read more
mute video

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more
mute video

ganesh suryavanshi

प्रेम सर्व समस्याचे समाधान #DilKiAwaaz

read more
मी तर फक्त प्रेम केलय
पण प्रेमानेच मला जगणं
शिकवलंय...
प्रेमच एक अशी ताकद आहे
की तुम्हाला प्रत्येक संकटातून
बाहेर काढू शकते...
व प्रेमच...तूमच जीवन फूलवू शकते.. 
प्रेम हे अनूभव....
प्रेम हे तूमचं मनस्थिती मजबूत करते
प्रेम हे सैदव सकारात्मक मार्ग
दाखवत असतो...
प्रेम हे स्वताच मन स्थिर करत असते
प्रेमातच सर्व काही समस्याच समाधान आहे
कधी अंतकरणातून  प्रेम तर करून बघा....

©ganesh suryavanshi प्रेम सर्व समस्याचे समाधान

#DilKiAwaaz

हेयर स्टाइल by mv

mute video

Jeet ahir

कायनाते श्रृंगार #nojotophoto

read more
 कायनाते श्रृंगार

Archana Deshpande-Pol

#मौनातले इशारे. #कविता

read more
समजून घे सख्या तू..
मौनातले इशारे..

हुरहूर डोळ्यात अन्,
गात्रातले शहारे..

सलज्ज प्रीतीने मन..
उन्मुक्त भरारे..

नाजूक आठवांनी..
कायाही थरारे..

गंधाळल्या स्पंदनांनी..
मन हे बावरे..

©अर्चू.. #मौनातले इशारे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile