Find the Latest Status about माघारी पंढरीनाथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माघारी पंढरीनाथा.
yogesh atmaram ambawale
खूप विचार करतो, खूप काही सांगावे असेही ठरवतो, पण जाताच समोर तिच्या, मी सर्वकाही विसरतो. काहीतरी बोलावे मी, चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो, कसे सांगू,पाहताच नजरेत तिच्या, मी स्वतःलाच हरवून बसतो. थांबते ती काही वेळ, कंटाळून शेवटी माघारी निघते, निघून जाताना पाहून तीला, माझी माझ्यावरच चिडचिड होते. अव्यक्त भावना #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #collab खूप विचार करतो, खूप
yogesh atmaram ambawale
मी विझलो तेव्हा, जगाशी नाते तुटले जेव्हा. कुणीच नव्हते पाहायला, राख होताना शेवटच्या क्षणाला. स्मशान शांतता,नुसतेच निखारे, काही क्षण रडले,विरहाचे सारे. मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले, जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #You
Secret Quotes
माझ्या प्रेमावर विश्वास नसेल कदाचित, पण.. माझ्यावर तर आहेत ना का तो पण नाहीत, जीव जळतोय थोडा थोडा आज पण माझा, तोडलेत सर्व आता नाते गोते नकोय संपर्क आता या देहाला, सगळ्यांन पासून अलिप्त आहेत मी आता माझ्याच धुंदीत असतोय, भेटायला येशील का ग तू आता जिथे मी तुला कायम बोलावत होतो, ये बस तू तिथे कारण मन अजून भरले नाहीत माझे बघून तुला दुरून, बस जवळ घेऊन तुझा आधार बनुदे अन तुला ही माझा, खूप काही कोडे सुटतील बघ दोघांचेही, आता नाही होत शक्य काही गोष्टी मला बस मरणा आधी एकदा डोळे भरून बघुदे आता तुला, सांग ना येशील ना बाळा तू, आता तरी एकदा तुझे ते पाऊल.. येउदे माझ्या वळणाला, ऐकेल तुझी ही प्रश्न समजेल तूझा ही राग, समजेल तुझा ही जीव मला... स
yogesh atmaram ambawale
YQ च्या वाटेवर सहजच प्रवास सुरु केला, जाणले आता हा पल्ला खूपच मोठा गाठला. परतावे माघारी असे जेव्हा वाटले, परतीच्या वाटाच न इथे असे लक्षात आले. थोडं अजून करता करता खूपच पुढे आलो, परतीची वाटच दिसेना म्हणून इथेच थांबलो. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष
yogesh atmaram ambawale
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी. कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी. भयानक ह्या कोरोनाची शिकवण किती भारी, आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी. पोटापाण्यासाठी भलेही घर सोडा, जीवावर काही बेतता लगेच माघारी फिरा. डॉक्टर रूपाने देव आता दिसतात दारोदारी, फक्त मंदिरीच नाही,माणसातही तो रुतलाय भारी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quote
Santosh Jadhav
गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!
sandy
गरीबी .... गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही .... दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आ
yogesh atmaram ambawale
मी तुला चोरून बघताना, कधीतरी तुही मला चोरून बघायची. मान जरी खाली असली, तरी हळूच नजर वर करून बघायची. वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना, मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे. पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?' ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे. 'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो, तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची, माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची. मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
yogesh atmaram ambawale
ना पैसाआडका ना चाकरी, राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी. म्हणूनच निघालोय आता घरी, निघताना एकच प्रश्न उरी. सुखरूप पोहोचेल का मी घरी, की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी. काय करावे एकट्याने मी इकडे, संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे, फोन येतोय आई रडतेय, परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय. निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी, संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी. केली हिम्मत निघालोय माघारी, तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह
yogesh atmaram ambawale
जा ना कोरोना जा ना.. तुझा पाहुणचार काही कमी होईना. पाहूणा म्हणून आलास 9/10 महिन्याचा मुक्काम केलास. जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास. वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस, पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास. भूख काही तुझी भागली नव्हती, परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती. पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास, जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास. जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला, तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine