Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळाडूचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळाडूचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळाडूचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सहानुभूती...😔 #IPL #Cricket #शतक #सहानुभूती 100 सहानुभूती त्या प्रत्येक खेळाडू सोबत ज्यांचं IPL मध्ये 90+ होऊन, राहून जातं शतक

read more
सहानुभूती त्या प्रत्येक खेळाडू सोबत
ज्यांचं IPL मध्ये 90+ होऊन,राहून जातं शतक. सहानुभूती...😔
#ipl #cricket #शतक #सहानुभूती #100 
सहानुभूती त्या प्रत्येक खेळाडू सोबत
ज्यांचं IPL मध्ये 90+ होऊन, राहून जातं शतक

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

read more
पाटील घराण्याचा संस्कारांनी भरलेली गोड परी तु |
मराठी असल्याचा अभिमान अंगी बाळगते परी तू ||

तुझ्याकडे आहे सर्व कलांचा खजाना |
क्रीडा क्षेत्रात एक उत्तम किर्तीचा कळस ||

वैद्यकीय क्षेत्रात एक उत्कृष्ट पाऊल |
काही दिवस होणार सुजाता डॉक्टर अशी चाहूल ||

दिसायला गुलाबाच्या फुलासारखी आहे |
पण कोणी वाटेला आले ना काट्यासम वार करण्याची हिंम्मत  आहे||

तुझा आणि माझा निर्मळ नाते आहे |
तुझ्याविना मैत्रीची निर्मळ सुगंधाने दरवळत आहे ||

तुझी लेखणी तुझ्या नावातून देखील धावते |
उत्कृष्ट लेखक तुझं कौतुक वाटते ||

फार्मासिस्ट आणि डॉक्टर आपले  नातं अनोख |
दोघी‌ घेऊन वैद्यकीय क्षेत्रात कष्ट||

तुझ्या यशाचा सुगंध सगळीकडे पसरत राहो |
देशसेवेसाठी तुझ्या हातभार राहो ||
-✍️Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी   सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रोज रोज असावी सुट्टी... यावर बालगीत किंवा बालकविता लिहा. #रोजरोजअसावीसुट्टी चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सतत वाटते,रोज रोज असावी सुट्टी,
रोज रोज फक्त आणि फक्त मौज.
उठ लवकर शाळेत जायचे आहे,
अशी कटकट करायला नसावी कुठली फौज.
नसेल तेव्हा सरांचे ओरडणे,नसतीलआईचे धपाटे,
अभ्यास ही तेव्हाच होईल जेव्हा मनास वाटे.
किती मज्जा,फक्त अंथरुणात लोळत राहायचे,
रोज सुट्टी,दिवसभर पाहिजे तितके खेळायचे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
रोज रोज असावी सुट्टी...
यावर बालगीत किंवा बालकविता लिहा.
#रोजरोजअसावीसुट्टी

चला तर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Y #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
पटांगणावरी YQ च्या शब्दांचा खेळ हा मांडीळा,
एकाहून एक सरस अशा खेळाडूंनी ह्यात भाग दर्शविला.
ह्या खेळाचे पंच म्हणून ताईला हे मान दिले,
पाहता हा खेळ शब्दांचा कुणासस न बाद दिले.
पहिलाच हा खेळ शब्दांचा थोडा वेगळाच झाला,
ना कुणी यात बाद झाला न कुणी विजयी झाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खेळ हा...
चला तर मग लिहुया.
#खेळहा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Y

Priyanka Bhagat

कोण म्हणतंय संपला आहेस तू उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता' आहेस तू यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावज #Cricket #Motivational #MSDhoni #Inspiration #Finisher #coolcaptain #cricketlover #poemonmsdhoni

read more
 कोण म्हणतंय संपला आहेस तू
उधाणलेल्या समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहचविणारा 'तारण कर्ता'  आहेस तू
यष्टीमागे विद्यूलतेसारखी सावज

Ganesh Gaikwad

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला, इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत

read more
एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,
वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile