Nojoto: Largest Storytelling Platform

New देशाचे पहिले शिक्षणमंत्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशाचे पहिले शिक्षणमंत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाचे पहिले शिक्षणमंत्री.

    PopularLatestVideo

Siddharth Pawar

भारत देशाचे संविधान निर्माता डॉ.बी.आर.आंबेडकर!

read more
mute video

RAM NIMBALKAR

आई हे देवाचे रूप

read more
mute video

©vrem_lecture

मान सन्मान देशाचा 🇮🇳🤔 #nojotophoto

read more
 मान सन्मान देशाचा 🇮🇳🤔

Datta Dhondiram Daware

भारत देशाचा कोरोना आहे #Art #poem

read more
ना राहिली मानुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!
या भयंकर कोरोनापाई 
कित्येक संसाराची झाली माती...!

रोग जगात आलाय असा,
नाही ईलाज अजून कसा,
माणूस ना माणसात राहीला,
निसर्गाच्या नियतीपुढे तोही हारला,
होत आहे महाभयंकर अती...!

ना राहिली माणुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!

गरीब बिचारा मरतो उपासमारीने,
श्रीमंत मरतो शुगर,बिपी ह्या बिमारीने,
काय करायचा तुमचा करोडोचा पैसा,
कोरोनापुढे गरीब-श्रीमंत कोण कैसा,
ना कसल्या जाती-पाती...!

ना राहिली माणुसकी
विसरुन गेले नाती-गोती...!

जगणे झाले महाग,
मरण झाले स्वस्त..,
कित्येक घर,गाव,देश
आज झालेत ऊध्वस्त...,
सम्राटची लेखणी हेच सांगती...!

ना राहिली माणुसकी,
विसरून गेले नाती-गोती...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ भारत देशाचा

कोरोना आहे

#Art

avinash atkad

#पहिला पाऊस , पहिली कविता.. #DearZindagi #poem

read more
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, 
तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल, 

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, 
दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी भिजत असेल,

आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, 
तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, 
सोबत 'ती' ही असेल, 
सोबत मी ही असेल,

तु बरसत रहा असाचं,
मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘
         -Gattu- 😘😘😍
(मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..

Pranav Khutale

देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile