Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस.

    PopularLatestVideo

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

patu

मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास #poem

read more
मैत्रीच्या प्रेमाचा आभास

 
एक असं अतूट नातं त्याला कोणतच बंधन नाही
 कुठे गेल्यावर सहज उपलब्ध होणार कधी प्रेम असतं कधी भांडण असतं तर कधी रागवायचं रुसायचं असत  तरी पण रुसल्यावर ही  मन व्हायचं असतं
ह्या नात्यापेक्षा कोणताच नात मोठं नसतं 
ते  नात म्हणजे जिवा पलीकडील मैत्री

©Kiran मैत्रीच्या प्रेमाचा आभास आभास

Alka Jain

बारह भावना राजा राणा छत्रपति

read more
mute video

Raju Razz

- राजू राज #कविता

read more
mute video

राजेंद्रभोसले

माणूस

read more
आज का सुविचार  देवा माणूस असा कसा उफराटा
स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।।
 ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा
लाचारी पत्करून करतोय बोभाटा
पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा
स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।।
 टपून जरीबसलं असलं गिधाड
 सत्याचाच घरीं नेहमी घबाड
नियतीच्या दारी संचिताचा साठा
माउलीच्या घरीं  सत्याचा रेठा।।२।। माणूस

somnath gawade

माणूस तंत्रज्ञानाच्या
एवढा पुढे जावा की,
मोबाईल ऐवजी
माणूस जास्त
सांभाळला जावा. #माणूस

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस

Dhanashree Kale

माणूस

read more
mute video

Sonali Gholap

माणूस

read more
माणसाच्या गर्दीतील हरवलेला माणूस शोधतेय मी .......😢
आज नाहीतर उद्या मिळेल अशी ☺आशा मनात ठेवतेय मी....☺ माणूस

somnath gawade

शासकीय
सेवाकालावधीत
तुम्ही अधिकारी म्हणून
जास्त आणि माणूस
म्हणून कमी वावरत
असाल तर निवृत्तीनंतर
शिपाई सुद्धा ओळख
देत नाही. #माणूस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile