Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतीचा फेरफार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतीचा फेरफार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतीचा फेरफार.

    PopularLatestVideo

viraj gosavi

kokan//कोकणात शेतीची मशागत..! #मराठीविचार

read more
mute video

amol chougale

फेरारी

read more
mute video

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
mute video

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
परतीचा पाऊस
■■■■■■■■
परतीच्या पावसानं 
   केलं पिकाचं नुकसान
    जगाच्या या पोशिंद्याचं
गळालं हो अवसान
           गेली वाहून गुरढोर
           उजाडलं रे घरदार
                   हाता तोंडातला हा घास
                  हिसकावला रे पाण्यानं
    डोळ्यातील हे आसवं
     काळ्या माईन झेलल 
 पुन्हा कष्ट करायचं
कानात गुजगुजल
               नको वाट पाहू आता
               शासनाच्या मदतीची
                 कळणार नाही त्यांना 
                    किंमत तुझ्या आसवांची
हापापल हे जग सार
  नाही माणसांचा वावर
   माणसांच्या या नगरीत
   शोधतो माणूस प्रकाश
●●●●●●●●●●●●●●●●●●
 
                *प्रकाश तोटेवाड*
             (आशाई) परतीचा पाऊस

Kailas Tidke

#परतीचा पाऊस #poem

read more
परतीचा पाऊस परतीच्या लेकीसारखाच बरसतोय../
तो ही अंधाऱ्या रात्री
एकटाच तरसतोय..//
®कैलास #परतीचा पाऊस

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

Mahesh Lokhande

घास मदतीचा #poem

read more
घास मदतीचा

तळमळतो तडफडतो जीव हा कसा
अन्नपाण्यासाठी झाला वेडापिसा
किती दिवस झाले महापुरात आम्ही
मदत करूनीया जपा माणुसकी तुम्ही
औषधाविना जीव जातोय कसा
जीवनभर झटूनी घरे दुकाने केली
महापूराने सारी गुरेढोरे नेली
थांब मेघराजा आता तू जरासा
गाव सारे बुडले शेती गेली वाहून
ड्रोनकॅमेर्‍यातून जो तो गेला पाहून
आभाळ फाटल्याने रडे जो तो ढसाढसा
महापुरी घेसूनी वाचवती सर्वा
आर्मी करत नाही स्वजीवाची पर्वा
पाय झिजले सारे तरी वाचवी माणसा
येई वाचवण्या देई दिलासा
घास मदतीचा एक येऊ दे जरासा घास मदतीचा

sanju jan

रेतीला सपना #कहानी #nojotophoto

read more
 रेतीला सपना

ko. jjj

जुन्या काळातील शेतीला पाणी देण्याचे एकमेव साधन मोट #मराठीसंस्कृति

read more
mute video

sk chodhry

जुबा की हेरफेर #विचार

read more
जुबान कोबरा के जहर से भी जहरीली होती है जब यह डस्ती है तो दिल ही नहीं जिंदगी को ही बेजान कर जाती है

©sk chodhry जुबा की हेरफेर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile