Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळ दाटले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळ दाटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळ दाटले.

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले... #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...

Vishvajeet Kshirsagar

#मनात दाटले.. #poem

read more
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले..

Gauri Tadklaskar

मनात दाटले...

read more
 मनात दाटले...

कुलदीप दुर्गे धसवाडीकर

आभाळ

read more
अख्ख आभाळ कवेत घ्यायच होत मला..
पण तुकड्यातुकड्याने हाती चतकोर आल... आभाळ

Kailas Tidke

ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं..
अन दुसऱ्याच ओरबाडून घ्यावं इतकं अंगात बळ नव्हतं...
®कैलास #आभाळ

Kailas Tidke

ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं..
अन दुसऱ्याच ओरबडण्याइतक माझं मन गढूळ नव्हतं...
®कैलास #आभाळ

जिंदगी_फाट्यावर

#आभाळ

read more
mute video

दीपार्डी

#आभाळ

read more
आभाळला पण कोणीतरी समुजन घ्यावं #आभाळ

मैत्रेय

#आनंदयात्री
रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो
"आज मैं उपर आसमा नीचे"
हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी....

मैत्रेय(अंबादास) #आभाळ

Rajendrakumar Shelke

दाटले धुके हे प्रितीचे #मराठीप्रेम

read more
काव्यलेखन
*विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे*
********************
दाटले हे धुके प्रीतीचे
मन बावरे झाले,
चित्त नाही हे थाऱ्यावर
प्रेमाने चिंब ओले.

अंतरंगी पटलावर
खेळ प्रेमाचा चाले,
क्षणोक्षणी तुला पाहता
मन अस्थिर झाले.

काय जादू तुझ्या प्रेमाची
मजवरी तू केली,
उठता बसता वाटते
तू समोरच आली.

प्रेमाच्या दवात भिजलो
आधार घेत तुझा,
दाट धुक्यात हरवुनी
 कधी न होई माझा.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile