Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यासाठी राणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यासाठी राणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी राणी.

    PopularLatestVideo

शुभम दि. कांबळे

राणी.... #poem

read more
अबोल क्षण तुझ्या माझ्यातले,
नाही विसरू शकत राणी,
आता साथ सोबत फक्त 
तुझीच हवी मला राणी...

       - शुभम दिपक कांबळे राणी....

Rani battewad

मी राणी #मराठीप्रेम

read more
mute video

Shahaji Chandanshive

परिँची राणी

read more
परिंचि राणी 
कित्येक दिवसांच्या माझ्या संथ सरळ आयुष्याला 
नागमोडी वळण देणारी तू ...परींची राणी !
भेटलीस एका अनोख्या वळणांवर ..वावटळीसारखी !
कित्येक दिवसांचा मनाचा तळ पार ढवळून निघाला 
प्रश्नानांच पालवी फुटत गेली ...
कारण ...तुझं राज्य नाजुक फुलाफुलांच तर......... 
माझं .........काट्याकुट्याचं !
तरीही तू प्रवेश केलास.. नकळतपणे माझ्या राज्यात 
पहारेकऱ्यांची नजर चुकवून .....!
कोणे एके काळी ..माझंही राज्य होतं .....
स्वप्नांनी दाटलेल...ऋतूनी बहरलेल....आणि..... पाखरानीही...गजबजलेलं ....
पण ...खूप उशीर झाला तुझ्या येण्याला .....
आज माझं राज्य ..तुझ्या लेखी ..
विजयनगरचं उध्वस्त सामराज्य..! 
तरीही तुला दिसतील ..आजही काही अवशेष ..काही खुणा कधी काळी युध्द. झाल्याच्या ....
आणि ..त्यातही .....
काळजावरच्या कोवळया जखमा जपल्याच्या !
आज कदाचित इथं नसेल तुझ्या स्वप्नातलं गांव ..
नसतील फुलपाखरांची गाणी ....
पण ...जर तू ठरवलसं ..तर मात्रं ...
अजूनही इथं साम्राज्य उभारू शकतेस ..
नाजुक फुलांचं आणि बहरणाऱ्या ऋतूचं !
पाखरांच काय ...ती येतीलच ..बघ तुला जमलं तर ..
कारण..या साम्राज्यात काही वाटा तुझाही असेल !!
-----
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive परिँची राणी

संदीप राक्षे

राजा राणी #poem

read more
mute video

Vin's Bansode

#रात राणी #poem

read more
मला थोडं प्रेम हवंय
माझ्या मिठीत बेधुंद वारा हवाय
तिच्या बटांना सावरून
तिच्यावर प्रेम करायचंय
अशीच मस्ती करून
थोडं रुसून  

मग पुन्हा एकदा माझ्या मिठीत येणं
मला खरंच एक प्रियसी हविये..... #रात राणी

Ehssas Speaker

mute video

Ritesh Kamble

तुझ्यासाठी #Quote

read more
काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

Raybhan Y. Sonawane patil.

"तुझ्यासाठी."

read more
"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चारओळी तुझ्यासाठी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile