Nojoto: Largest Storytelling Platform

New मांडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मांडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडे.

    PopularLatestVideo

somnath gawade

वारंवार
मनातले 'मांडे'
खाऊन झाले
की,'भांडे' 
घासावे लागते
का?
😂🤣 #मांडे

Vaibhav Thakre

लोकांनी मांडेला माझाा छळलोकांवर एवढं प्रेम करून फर्स्ट कॉपी काय काय मिळाली #alone #मराठीकविता

read more
जन्मभर कोणीच कोणाला पुरत नसते।    उगाच म्हणतो आपण तू माझा ती माझी मला ती फार आवडते मला तू फार आवडते असं काहीच नसतं सगळं असतं सगळे लोक आपला वापर करतात त्यांच्यापुरता आपल्यावर कोणी प्रेमच करत नाहीकारण आपल्याकडून झालेली चुकी ही फार मोठी चुकी म्हणजे काय माहिती आहे का एखाद्या व्यक्तीवर पागलसारखं प्रेमम सारखा त्यातच विचार कर ना आणि माझ्या नशिबात देवाने नेमकं काय लिहिले नाा मलाही माहित नाही कदाचित माझी भविष्यवाणी लिहिताना परमेश्वर चुकला असेल कुठेतरी मला त्यांनी  अस्थिभंग  बनवलं कदाचित ते माझे कर्माचे भोग असतील जे माझ्या वाटेला आलेत क्षणिक सुखापुरते लोक येतात बोलतात चालतात हसतात आपापला मतलब साजला निघून जातात ही दुनियाची ना खरी रीत आहे आणि ही री त्यांना वैभव तुला कळलेलीचाही अजून तू साधा सरळरे नको एवढा कुठले मुलीवर किंवा कुठल्याही पोरावरनं तू एवढा जीव टाकत नको जाऊ ज्या व्यक्तीवर तू एवढा जीव टाकतो आहे ना ती व्यक्ती त्या पात्राची असली पाहिजे तेव्हा त्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं त्याच्यावर रागावण्याचा अधिकार तुला आहे अशा व्यक्तीसाठी झगडतोय ना किती व्यक्ती तुझी कधीच होऊ शकत नाही मुळात तुझं चुकतं काय माहिती का तू पटकन कोणावरही लवकर विश्वास ठेवतोस आणि तुझा विश्वासघात होते नको करत जाऊ एवढं प्रेम वैभव कोणावर आता कुठे तुला देवाने थोडं हातात धरलं आहे तेव्हा तू देवाचा विचार कर माणसांचा नाही मृत्यू समय माणसं जवळ येत नाहीत रे येतो तो फक्त परमेश्वर आणि ईश्वर एखाद्या मुलीवर तू कितीही प्रेम केलंस तुझं एखाद्या मुलीवर प्रेम असेल ही कदाचित पण त्या मुलीचा तुझ्यावर प्रेम असेल तर तिला जबरदस्ती करणार आहे का आपण कोणावर प्रेम करावं हे आपल्या हातात आहे पण समोरच्याने कोणावर प्रेम करावं हे त्या व्यक्तीला त्रास देऊन तू माझ्याशी बोलत असं म्हणून नको तिला करू नको तिला करू आणि याच्यानंतर उद्यापासून एक निश्चय कर उद्यापासून तू वरती येणार नाहीयेस काहीही झालं तरी वर येणार नाही मला जे बोलायचं होतं तुम्हीबोललेलो धन्यवाद तुमचा मित्र वैभव

©Vaibhav Thakre लोकांनी मांडेला माझाा छळलोकांवर एवढं प्रेम करून फर्स्ट कॉपी काय काय मिळाली

#alone

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझी चारोळी 2019 साठी.. #चारोळी2019 तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
वर्ष जाता जाता।
लिहावं म्हणतो।
मनातले सांगतो।
                     सर्वकाही।।
ताई लाडाची।
आमंत्रण देती।
Collab साठी।
                    दररोज।।
ताईचा तो शब्द।
प्रमाण आम्हास।
करितो सायास।
                    लेखनास।।
सांगितले ताई।
तू जे जे काही।
लिहले आम्ही।
                   त्याप्रमाणे।।
वर्षा अखेरीस। 
एकच मागणी।
राह तू सोबती।
                  Yq ताई।।
तुझ्यामुळे ताई ।
लिहता झालो मी।
प्रेरणा मिळाली।
                  लेखनाची।।
खूप धन्यवाद।
धन्य झालो ताई ।
साथ ही मोलाची ।
                    मिळे तुझी।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझी चारोळी 2019 साठी..
#चारोळी2019
तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझी चारोळी 2019 साठी.. #चारोळी2019 तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
जाणारे वर्ष दोन हजार एकोणविस
जाताना कॅलेंडर बदलवून जाणार ।
सरत्या वर्षातील गोड आठवणी
हृदयात कायमस्वरूपी ठेऊन जाणार । सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझी चारोळी 2019 साठी..
#चारोळी2019
तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या

Abhishek Panchal

मला तुला काहीतरी सांगायचंय... ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

पूर्ण कविता खाली दिलेली आहे.. मला तुला काहीतरी सांगायचंय...

ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझी चारोळी 2019 साठी.. #चारोळी2019 तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
१२ महिन्यांचा प्रवास करून तू ही निघालास,
राग नको मानू २०१९
इतरांपेक्षा तू खूप त्रास दिलास. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझी चारोळी 2019 साठी..
#चारोळी2019
तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile