Nojoto: Largest Storytelling Platform

New यायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यायचा.

Related Stories

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता शी..काय पाऊस आहे हा..असं कुणी म्हटलं की फार राग यायचा मला, चिखल उडतो, कपडे भिजतात, म्हणून पावसाला नाक मुरडू नये, असं #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
शी..काय पाऊस आहे हा..असं कुणी म्हटलं की फार राग यायचा मला, चिखल उडतो, कपडे भिजतात, म्हणून पावसाला नाक मुरडू नये, असं

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दाराशी मी बसलेला/बसलेली... #दाराशीमी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
दाराशी मी बसलेली असता हमखास तो यायचा,
दर दोन मिनिटांनी माझ्या समोरून येरझारा मारायचा.
हळूच नजर फिरवून न पाहिल्या सारखे मला पाहायचा,
जसे काही मला काही कळतंच नाही असा वागायचा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
दाराशी मी बसलेला/बसलेली...
#दाराशीमी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"

#School day's #marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

read more
School day's
°°°°°°°°°°°°°°°°°
लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. 
पण आता समजले, 
खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं.....
🤷‍♀️😊😃😊🤷‍♀️
-Rekha $harma #School day's #Marathi

हिंदी अनुवाद : 
जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेचापहिलादिवस

read more
मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस,
१ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची,
घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे,
त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो.
आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची.
मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो.
शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे,
वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची.
खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही.
राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते,
माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते
आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो.
शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत
अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा,
खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे 26 जुन.
या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा.
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा.
आणि तुमच

sandy

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आक #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आक

Krishna Rathod

true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त #कहानी

read more
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile