Nojoto: Largest Storytelling Platform

New पही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पही.

Related Stories

    PopularLatestVideo

Sumit Rahamatkar

mute video

माझे शब्द.. मनिषा

पहीला पाऊसlovenature #Life_experience

read more
mute video

kiran balasheb taskar

माझे पहीले प्रेम

read more
mute video

kiran balasheb taskar

माझे पहीले प्रेम .

read more
तुज येन म्हणजे कस 
वसंता सारखे असायच
आल तर धावतच येन 
आणी मांगे फक्त आठवणीच्या पाऊल 
खुणा ठेवण माझे पहीले प्रेम .

kiran balasheb taskar

माझे पहीले प्रेम .

read more
mute video

Sachin Zanje

शायराना अंदाज पहीली बार

read more
mute video

Arvind Chilmile

सपनपरी... आयुष्यातील पहीली कवीता

read more
mute video

ganesh suryavanshi

पहील व शेवटच प्रेम तूच #Krishna

read more
आपलं कस आहे ऐकदा जी व्यक्ती वर प्रेम झालं
म्हणजे मरेपर्यत आपलेच ह्रूदयात कायमची जागा
करून घेतले असते तीची जागा दूसरी कोणीच घेऊ शकत नाही..
कारण शेवटी प्रेमच असतं
ह्रूदय पण तीला बघताच धडकते..
व डोळे पण तीचा आठवणीतच रडते...

©ganesh mali पहील व शेवटच  प्रेम तूच

#Krishna

Monu Pujari

माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता #poem

read more
हृदयात मीच माझ्या कोरिला हा घाव...
पुन्हा तुझी आठवण मनात
अन् या ओठांवर तुझे नाव...

प्रेमभाव कि विरहाची ही खुन
नकळत जे होत गेलं
ते होत प्रेम कि भास माझा
ज्याची तुला न लागली भुन...

शब्दात उतरवले मी तुला...
हृदयात तुझ्याच श्वासांंचा साठा
स्पदनांचा हा रिकामा झुला
कि आठवणींचे भोग मिळालेत मला...

हुरहुर नेहमीची आता लागली जीवाला...
तुज वजा आयुष्य रिकामे वाटते
समजवुन सांग ना एकदा ह्या मनाला
रोज आसवांची मैफिल माझ्या मनी दाटते... माझ्या आयुष्यातली पहीली विरह कविता

unknown words

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile