Nojoto: Largest Storytelling Platform

New गोष्ट ऐकण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोष्ट ऐकण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोष्ट ऐकण्यासाठी.

    PopularLatestVideo
bcad27ba22bf2be0a151a6619dfd908f

only social service

सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही...पण महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.

©only social service
  #aliabhatt सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही...पण महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.

#aliabhatt सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही...पण महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे. #मराठीप्रेम

27 Views

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 लज्जास्पद गोष्ट

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

8 Love

c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

10 Love

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

पहिली गोष्ट

पहिली गोष्ट

117 Views

b96fe0a9d63f843c24f2c5c1520f7991

Rajesh Mane

गोष्ट - करोना

गोष्ट - करोना

27 Views

2babb78fe58c9a57341f0f78098c9e38

Pramod Joshi

मरणाचीही गोष्ट

मरणाचीही गोष्ट

27 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

सकारात्मक गोष्ट

सकारात्मक गोष्ट #story

1,702 Views

303e9a91148882f4642983229a8e6fbf

Mahi Lolge

खरी गोष्ट

खरी गोष्ट

30 Views

81344efa0e027d8516129000b101b0d9

Life at ease

आपली गोष्ट

आपली गोष्ट

79 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

      गोष्ट 'ती' ची     
घराला घरपण 'ती'
हृदयातील आपलेपण 'ती'
आजारपणात रामबाण औषध 'ती'
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती'
                     अवघड प्रवासातील साथ 'ती'
                     वाळवंटातील वाट 'ती'
                     आनंददायी पहाट 'ती'
                     वेदनेवर फुंकर 'ती'
 दुःखांचा विराम 'ती'
संसाररूपी गाडीचे चाक 'ती'
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती'
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती
                     पाहूणचारासाठी लगबग 'ती'
                     खर्चातील काटकसर 'ती'
                     पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती'
                     कुटुंबासाठी कायम हजर 'ती'
स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती'
इतरांसाठी वेळच-वेळ 'ती'
कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती'
भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती'
                      अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती'
                      असुरांसासाठी माँ काली 'ती'
                      राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती'       
                      स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती'
 सर्व महिलांना आजच्या  जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची

गोष्ट 'ती' ची

0 Love

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

लढण्यासाठी

लढण्यासाठी

33 Views

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिकण्याची शिकून मोठे साहेब झालो.

 दिवस रात्र काम करणारी माय बाबा माझे खूप आम्ही कष्टाळू एक दिवस येईल मात्र सुखाशी आम्ही राहू ,
लेकर आमचे मोठे साहेब झाले, यापेक्षा मोठं सुख काय पाहिजे आम्हाला,

 गरिबाचे आम्ही लेकरे  गरिबीची जाण ठेवून राहू शेतकरी मुलाची गोष्ट

शेतकरी मुलाची गोष्ट #story

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

गोष्ट 'ती' ची 
          
         घराला घरपण ती
    हृदयातील आपलेपण ती
आजारपणात रामबाण औषध ती
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर ती

अवघड प्रवासातील साथ ती
   वाळवंटातील वाट ती
    आनंददायी पहाट ती
      वेदनेवर फुंकर ती

      दुःखांचा विराम ती
संसाररूपी गाडीचे चाक ती
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा बाक ती
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती

पाहूनचारासाठी लगबग ती
   खर्चातील काटकसर ती
पसाऱ्यातील व्यवस्तीतपणा ती
कुटुंबासाठी कायम हजर ती

स्वतःसाठी वेळ नसलेली ती
इतरांसाठी वेळच-वेळ ती
कायम कष्टच करणारी कष्टकरी ती
भुकेल्यांसाठी  अन्नपूर्णब्रह्म ती

   अंतराळ वीरांगनांची कल्पना ती
      असुरांसासाठी माँ काली ती
 राज्य रक्षणासाठी राणी झाशी ती       
     स्वराज्य निर्मिती साठी माँ    
             जिजाऊ ती

    गोष्ट ती ची

गोष्ट ती ची

0 Love

3ebb992465a50aaf2be7b8781ca3f4e7

Swapnil

गोष्ट एका चिमणीचि

गोष्ट एका चिमणीचि #story

37,428 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 गोष्ट बापाची सांगताना...

गोष्ट बापाची सांगताना...

8 Love

a515bc4280fef2ed58930139a8033d50

Amruta Kulkarni

योगिताची गोष्ट

#inspirational

योगिताची गोष्ट #inspirational #story

103 Views

e3890e4c70b89685c5cb73640a87d030

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

चिमणी कावळा ची गोष्ट

49 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#शौर्यजीत #kids #गोष्ट #मराठी
7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

#गोष्ट हिरा आजीची

#MyPenStory

#गोष्ट हिरा आजीची #MyPenStory

74 Views

5afb5896a2f2ba044847a0c2d42a2f56

Shubham Kshirsagar

भुताची  गोष्ट #horror #marathihorror

भुताची गोष्ट #horror #marathihorror

489 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

माझ्या मुलाने सांगितलेली गोष्ट 😍

माझ्या मुलाने सांगितलेली गोष्ट 😍 #story

79 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

जिंकता जिंकता हरण्यासाठी

जिंकता जिंकता हरण्यासाठी

45 Views

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

गोष्ट छोटी डोंगराएवढी दुर्दैव 
#MajesticWords

गोष्ट छोटी डोंगराएवढी दुर्दैव #MajesticWords

27 Views

0195238a6351b994c7f89e67dbb028ce

Titkare Pratiksha Sadashiv

गांधारी...
एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट...

गांधारी... एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट...

318 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#शौर्यजीत #marathi #story #Kids #गोष्ट

शौर्यजीत marathi story Kids गोष्ट

80 Views

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

प्रेमाच्या गोष्टी

5 Love

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..

तीन गोष्टी ..

8 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

संपली ती गोष्ट..
ज्यात तू राणी नि
मी राजा होतो,
संपली ती गोष्ट..
ज्यात आपण एकमेकांच्या
अखंड प्रेमात होतो.
संपली ती गोष्ट..
जी कधी संपणार नाही
असे दोघेही समजत होतो
संपली ती गोष्ट..
जेव्हा गैरसमज वाढत गेले
तरी आपण कधी स्पष्ट बोललो नव्हतो.
 शुभ संध्या लेखकानों
आताचा विषय आहे
संपली ती गोष्ट...
#संपली #गोष्ट1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला नक्की बघा.
लिहीत राहा. #

शुभ संध्या लेखकानों आताचा विषय आहे संपली ती गोष्ट... #संपली #गोष्ट1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की बघा. लिहीत राहा. # #YourQuoteAndMine #yqmarathi #YourQuoteStory

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile