Nojoto: Largest Storytelling Platform

New दुःख वेदना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुःख वेदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख वेदना.

    PopularLatestVideo

pooja d

काय मागितलं मी ......

तुला काय मागितलं मी,
सोबतीशिवाय काहीच नाही ।।

कधी मागितले नाही दागिने हिरे - मोत्यांचे,
हवे होते चार क्षण सुखाचे ।।

नको दारात ती चारचाकी,
फक्त हात तुझा असू दे नेहमी माझ्या पाठी ।।

बांधण्याऐवजी पायात पैंजणांची बेडी,
का नाही करत मला तुझ्या प्रेमात वेडी ।।

मंगळसूत्र घालून गळ्यात, बायको तर झाली तुझी
पण, तिच्यातली प्रेयसी तू कधीचीच मारून टाकली ।।

मला बांधून ठेवण्यापेक्षा बघ सोडून एकदा मोकळं,
कदाचित तुझ्यावरच मग येऊन थांबेल माझं जगणं ।।
                
                           -©✍️पूजा डोमाळे (राणू)




 #काय #मी #दुःख #वेदना #उदासी #yqtaai #मराठीकविता

@The unstoppable wind

#दुःख, वेदना, प्रेम# #poem

read more
mute video

Vinod Umratkar

#दुःख #वेदना आम्हाला पण होतात हे दाखवण्यासाठी कधी कधी नाती तोडावी लागतात सारखं सारखं माफ करून दिलं की त्यांना वाटत समोरच्याला काही त्रास होत #YourQuoteAndMine #yqtaai #bhuvaneshwarithought #bhuvaneshwariquote

read more
तोडायचे नव्हते नातं मला म्हणून
माफही केले,नी माफीही मागितली।
त्यांना वाटे नातं फक्त गरज माझीच
'तोडून' मला,त्यांनी नातीही तोडली। #दुःख #वेदना आम्हाला पण होतात
हे दाखवण्यासाठी कधी कधी नाती तोडावी लागतात
सारखं सारखं माफ करून दिलं की त्यांना वाटत समोरच्याला काही त्रास होत

pooja d

कस रिते करू 
दुःख मनातलं ।।
माझ्याच माणसानं
ते होत दिलेलं ।। #दुःख #रीत #मनातलंमाझ्या #वेदना

Pravin Rathod

दुःख दुखः

read more
mute video

vaishnavi chingale

जो मनुष्य आपल्या मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे सांगू शकत नाही, त्याला अधिक राग येत असतो. #राग #वेदना #दुखः #एकटेपणा #एकाकीपणाआणिएकांत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile