Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

नवरात्रीच्या शुभेच्छा #nojotophoto

read more
 नवरात्रीच्या शुभेच्छा

Yashwant Chandanshive

नवरात्रीच्या शुभेच्छा #मराठीविचार

read more
mute video

Ganesh Gonde

शुभ दिपावली शुभेच्छा #Diwali #मराठीप्रेम

read more
सर्वांना दिपावलीच्या व भाऊबीजेच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक.युट्युब गायक .गणेशजी गोंडे.9665583031

©Ganesh Gonde शुभ दिपावली शुभेच्छा

#Diwali

tejas shejwal

शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळ #gm#Good# #Woman #शिक्षण

read more
*ज्याचे जसे चरित्र असते,*
*त्याचे तसेच मित्र असतात.*
*शुध्दता तर विचारांमध्ये असते.*          
*माणूस कुठे पवित्र असतो,*
*फुलातसुध्दा किडे असतात,*
*दगडातसुध्दा हिरे असतात.*
*वाईट सोडून चांगले बघा.*
*माणसातसुध्दा देव दिसेल3 Full stop*
 🙏 शुभ सकाळ🙏,

©tejas shejwal शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ #gm#good#

#Woman

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

viraj gosavi

कोकणातील रात्रीच्या वेळेस लागलेला वणवा...! #मराठीसंस्कृति

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile