Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहता.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
पाहताना तुला मी हरवून तुझ्यात जातो 
शोधता पुन्हा तुझ्यात मला ,मी नव्यानं जन्मतो 
शब्द राहतात ओठांवर जीव पार तळमतो
खरंच पाहताना तुला मी फक्त नजरेनं ओवाळतो !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
पाहताना तुला,नेहमीच मला असे वाटते,
जसे सौंदर्य तुझे दिवसेंदिवस खुलत जाते.
मनाला भावतेस तु,खुप आवडतेस तु,
चोरून पाहताना तुला,अतिसुंदर दिसतेस तु. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin

Prathamesh Gawade

पाहतापाहता

read more
mute video

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
भान हरपून जाते 

तू सोबत आणि साथ सोडून जाऊच नये असे वाटते

तुझा प्रत्येक शब्द मी पुन्हा पुन्हा ऐकते 

माझी न मी राहिले झाले तुझीच सख्या रे

पाहताना तुला  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पाहताना तुला... #पाहतानातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaboratin

read more
पाहतांना तुला।
हरवले मन।
तुझिया कारण।
                माझे सखे।।

पाहतांना तुला।
सखे आज पुन्हा।
घडलाय गुन्हा।
                अक्षम्य तो।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पाहताना तुला...
#पाहतानातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaboratin
loader
Home
Explore
Events
Notification
Profile