Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम करतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम करतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम करतो.

    PopularLatestVideo

Rani battewad

प्रेम करतो तुझ्यावर मी #मराठीप्रेम

read more
mute video

Pavan Dhongade

प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade #शायरी

read more
प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही 
या मुळे प्रेमाच नात जुळत नाही
खुप आठवण येते तिची 
तिला आठवल्या शिवाय एक ही दिवस ढळत नाही
प्रेम हे नातचं अस आहे जे सहजासहजी कोणाला कळत नाही....
                                            Pavan Dhongade प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही...
Pavan Dhongade

Vaibhav G

आपल्या माणसांवर मी स्वतः ह पेक्षा ही जास्त प्रेम करतो.... #MainAgarKahu

read more
mute video

अल्पेश सोलकर

" आम्ही अस ..प्रेम करतो.. एकमेकांवर " 😛😍 मी तिच्या ' खळीवर ' प्रेम करतो.. आणि #lovequotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मिशी #alpeshsolkar

read more
मी तिच्या
 ' खळीवर ' 
प्रेम करतो..

आणि 

ती माझ्या 
' मिशिवर ' 
प्रेम करते... " आम्ही अस ..प्रेम करतो.. एकमेकांवर "

😛😍


मी तिच्या ' खळीवर ' 
प्रेम करतो..
आणि

रोहित साव

माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

read more
माझे पिल्लू
मी खूप प्रेम करतो गं 
मी तुझ्यावर,
तु माझ्याशी दूर राहून भांडण कर पण 
भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको 
तुला माहित नाही.
कि मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. माझा राजा तु सोना दिसतंय माझे सोना तु  पिल्लू दिसतंय तुझ्यावर प्रेम करतो

Chhagan Kolekar

तुझ्यावर खूप प्रेम करतो

read more
 तुझ्यावर खूप प्रेम करतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile