Nojoto: Largest Storytelling Platform

New साने गुरुजी निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साने गुरुजी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साने गुरुजी निबंध.

    PopularLatestVideo

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more
mute video

हेयर स्टाइल by mv

#Diwali पर निबंध# #मीम

read more
mute video

Shilpa ek Shaayaraa

खरा तो एकची धर्म.... साने गुरुजी #IFPWriting #कविता

read more
गीत : खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

 

कवी : साने गुरुजी

©Shilpa ek Shaayaraa खरा तो एकची धर्म.... साने गुरुजी

#IFPWriting

DRx. Shital Gujar✍️

🙏प्रस्तुत कविता संतोष पाटील गुरुजी dedicated 🙏 #गुरूजी #आदर्श #bestquotes #yqtaai #yqbestquotes

read more

पुस्तकाबरोबर शिकवले तुम्ही माणुसकीचे धडे |
गुरुजींच्या प्रयत्नामुळे उत्तम नागरिक घडे ||

गुरुजींकडे ज्ञानाचा अथांग सागर |
गुरुजींच्या प्रत्येक शब्द उत्साह दार||

 निरक्षर व्यक्तीला साक्षर करतात गुरुजी|
जो पर्यंत चुकलो ,तो पर्यंत शिकवले तुम्ही गुरूजी ||

निसर्गावर प्रेम करायला शिकवले गुरुजी |
झाडांशी कसं बोलावं ते शिकवले गुरूजी ||

चुकलेल्या वाटा दिशादर्शक म्हणजे गुरुजी |
आज ही वाटे मला आदरयुक्त भीती गुरुजी ||
- ✍️ Shital K. Gujar✍️

🙏श्री.एस.एन पाटील गुरुजींना छोटीशी काव्यरूपी भेट🙏






















 





















       🙏प्रस्तुत कविता संतोष पाटील गुरुजी dedicated 🙏      
#गुरूजी
#आदर्श
#bestquotes
#yqtaai

Bishnu kumar Jha

फूल पर निबंध #Essay #जानकारी

read more
mute video

Pradeep

एक ऐसा निबंध है #Comedy

read more
mute video

sakshi jain

mute video

Harshita joshi Raja Joshi

mute video

Soumitra Goutam

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile