Nojoto: Largest Storytelling Platform

New रागीट स्वभाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रागीट स्वभाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रागीट स्वभाव.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा रंगलो तुझ्यात... अशी रंगली तुझ्यात.. #रंगली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine

read more
तू समोर दिसते,जरी जवळ नसते,
डोळे बंद असताना ही नजरेत तूच असते.
पहावे कुठेही नजर उचलून सर्वत्र तूच दिसते,
मन भांबावते माझे,सतत तुझ्याच विचारात हरविते.
रागीट स्वभाव शांत झाला माझा,असा रंगलो तुझ्यात,
प्रेमाने वागू लागलो सर्वांशी हा फरक पडला माझ्यात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा रंगलो तुझ्यात...
अशी रंगली तुझ्यात..
#रंगली
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

manoj kumar jha"Manu"

स्वभाव में रहें। प्रभाव में नहीं।।

read more
जो स्वभाव है तुम्हारा, उसी में रहा करो।
मन्द मन्द पावन पवन सा तुम बहा करो।।

मनु हो तो बस मन में ठान लेना तुम,
किसी के भी प्रभाव में मत रहा करो।।
 स्वभाव में रहें।
प्रभाव में नहीं।।

HP

स्वभाव

read more
जिस मनुष्य के स्वभाव
 में दोष दुर्गुण भरे पड़े होंगे वह
 अपने दूषित दृष्टिकोण 
के कारण अच्छी परिस्थितियों
 को भी दूषित कर देगा। स्वभाव

poonam maurya

स्वभाव

read more
बारिश की तरह इंसान का स्वभाव हो गया है, 
बिन बुलाये आता है और बरस के चला जाता है । स्वभाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile