Nojoto: Largest Storytelling Platform

New ओघळू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओघळू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओघळू.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते

Secret Quotes

एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

read more
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी
मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय,
सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट
होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच,
हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या
व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको
ते नसत केलं, जरी काही भाग होत करण
पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती
असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश
घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच
माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या
भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल
त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही,
काही नाही उरले अजून या जीवनात तसेही,
काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं
आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या
तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून,
अजून किती जळणार किती छेळणार या मनाला
तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Divya Kulkarni🐿️

तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत

read more
तू तूच आणि तूच हवा!  तुझ्याच हाती माझा हात असावा
तुझाच चेहरा मला दिसावा
तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं
तू तूच आणि तूच असावा।

इतके दिवस इतके महिने
सर्वात छान होत

Divya Kulkarni

तुझ्याच हाती माझा हात असावा तुझाच चेहरा मला दिसावा तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं तू तूच आणि तूच असावा। इतके दिवस इतके महिने सर्वात छान होत

read more
तू तूच आणि तूच हवा!  तुझ्याच हाती माझा हात असावा
तुझाच चेहरा मला दिसावा
तुझ्या स्पर्शाने मन ओघळून जावं
तू तूच आणि तूच असावा।

इतके दिवस इतके महिने
सर्वात छान होत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile