Nojoto: Largest Storytelling Platform

New कष्टाची भाकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कष्टाची भाकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कष्टाची भाकरी.

    PopularLatestVideo

Vaishali Yenugwar

भाकरी #मराठीकविता

read more
mute video

nitsmit penshanwar

कष्टाची भाकर #sagarkinare #मराठीविचार

read more
कष्टाची ईमानंदारची भाकर जितकी खायला रूचकर वाटते तितकीच ती पचायला ही सोपी जाते... कारण आयत भेटलेल गोड जेवन नेहमी विकार काढत असते... म्हणुन कष्ट करा आणि स्पष्ट वागा

स्मितनित

©nitukolhe smitnit कष्टाची भाकर 

#sagarkinare

नवनाथ गोडसे

भाकरी की चंद्र - महादेव गोरख कांबळे

read more
mute video

Yogesh news riporter

अस्मानी संकट आले तरी ताठ मानेने उभे असलेल भाकरी #जीवनअनुभव

read more
mute video

Sujata Darekar

सुप्रभात लेखकहो आजचा विषय आहे कष्टाची भाकर... कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का? चला तर मग आजच्या या विषयावर लिहा #भाकर #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
येईल का ती चव दूध, तूप, साखरीला
घामाच्या गंधाने जी गोडी येते भाकरीला

स्वर्ग ऊरतो केवळ दोन बोट अंतरावर
निजता खाटेवर अंथरूण त्या वाकळीला

शितलता पांघरण्यास भटकते काहिली
अन् मस्त मधुर गारवा सुटतो झोपडीला

धुंडाळली कितीही हाॅटेल्स न् ढाबे तरी
खमंग वास फक्त चुलीवरच्या फोडणीला

बांधा माडी, बंगले, रचा आरास जिन्नसाची
शोभा ती आगळीच धाटणीच्या मांडणीला

कोणती उपमा सांगा लावायची आपण
घासातला घास वाटून देणा-या वाटणीला सुप्रभात लेखकहो 
आजचा विषय आहे
कष्टाची भाकर...
कष्टाची कोरभर भाकरीही गोड लागते, नाही का?
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा 
#भाकर 
#collab #y

gaurav

जोमान लढणारा पुन्हा..... भाकर कष्टाची ..... #shetkari #rain #MarathiKavita #onceagain #yqmarathi #पोशिंदा

read more
बांदान चालली पांभर पेरणाची पेरते व्हा पक्ष्यांच सांगण....
  डौलत बैलजोडी निघाली डुलत माझ्या बांधन.....
चीवचीवाट पक्षी झाडाहुन माझी गंमत पहाती.....
  जोडी बैलाची नवरंगी काढणी.....
घुंगराची वट्टी बि पडती चाड्यातुनी भेटण्या जमीनीसी....
ओलसर जमीनीची सांगड माझ्या औतासी....
भुरूभुरू नांगर फळीची हौस मोठी....
  औतावर बसण्याला लहानग्याची हट्टाची बाजी......
मातीचा वीर खरा बळीराजा कोपरी चिखलाची ......
  मोगणारी खाद आई माझ्या सोबती.....
आंबट लोणच्याची न्याहारी कालवणाची चव भारी....
अलगद भुमंडल तरंगुनी घेई शेतकरी.....
चिखल माती तिफण वावरा मंदी.....
  खेळण मातीच खेळणी लहान पोर हौसी.....
चमकला पाऊस दुरवरचा आभाळ झाकल....
 चारा नंदीचा , मी पांघरल‌ शेल......
चिवचिवाट मोठा झाडाझुडपांचा ....
 पाणी शेंदण्या विहरिच तहानलेला होईल तृप्त...
चरट डबक बारब माझ्या आज्याच ......
जीवन‌ खेड्याच कोण म्हणतय येड्याच.....
  भरून चिखलात पाय कष्टाची कशी समजणार ही मौज...
अमृतापरी घास कष्टाचा भाकर घामाची.....
  उभ्या जगाचा काळजी शेतकरी मोठा दिलदार..... जोमान लढणारा पुन्हा.....
      भाकर कष्टाची .....


#shetkari

Gayatri Modhave

वेड्या सारख प्रेम कर, भोळ्या माऊली वर त्या, जिने आंगिकरले तुला, असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने. तीची साथ, तीची हाक तीचा माम #Poetry

read more
वेड्या सारख प्रेम कर,
भोळ्या माऊली वर त्या,
जिने आंगिकरले तुला,
असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने.
तीची साथ, तीची हाक
तीचा मामतेचा तो पेहराव,
जो शनोषणी तुझी सावली बनून 
तुझ्या पाठीशी राहिलाय.
तिच्या कष्टाची  जाणं राख, कारण 
 अपेक्षे शिवाय तिने तुझ्या वार जीव ओलांडून ताखलय...!

©Gayatri Modhave वेड्या सारख प्रेम कर,
भोळ्या माऊली वर त्या,
जिने आंगिकरले तुला,
असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने.
तीची साथ, तीची हाक
तीचा माम

vishnu thore

पावसाच्या झेल थोड्या या सरी याद माझी येवढी तू ने घरी सोस आता या जिभेचे चोचले वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री पोळलेले पाहिले मी हात हे लागलीना ग

read more
पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना गोड ही गं भाकरी

पेटवीले यातनांचे मी मळे
जीवनाची खूप झाली चाकरी
- विष्णू पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना ग

sandy

पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात #poem #nojotophoto

read more
 पोळ्या झाल्या की भाकरी 
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी

गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या 
दोघांच्याही हातात

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile