Nojoto: Largest Storytelling Platform

New आळेफाटा पोलीस स्टेशन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आळेफाटा पोलीस स्टेशन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आळेफाटा पोलीस स्टेशन.

Related Stories

    PopularLatestVideo

Dnyanesh Gutte

महाराष्ट्र पोलीस

read more
mute video

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

काही लोक द्वेष करत तर काही लोक भ्रष्ट्र म्हणून मोकळी व्हायची,
खर सांगतो लोकहो तुमच्यासाठी लढायचो आम्ही भावना कधीच दृष्ट नसायची..
तुम्हाला मारताना आम्हालाही व्हायचा त्रास,
आम्ही ते करायचो जिवंत ठेवण्यासाठी तुमचा श्वास...
आम्हालाही कुटुंब आहे तरीही फिरतो वणवण,
कारण आम्ही जीवन देशाला केलय अर्पण...
आम्ही लढत राहतो अन आमचा कधी जीवही जातो,
बापाशिवाय जगण्याचं सामर्थ्य आमच्या लेकरासी देऊन जातो...
खर सांगते लोकहो पोलीस होणं जीवन मरणाचा खेळ असतो,
कधी काय होईल याचा काही मेळ नसतो... 
✍️पुनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
(13/06/2020) #पोलीस 
#nojotomarathi

somnath gawade

विशेषतः पोलीस खात्यासाठी

read more
 अधिकारी मित्रांनो,
 पदाबरोबर येणारा
अहंकार 'कुरवाळत'
 बसाल तर तुमच्या
नात्यांमधील ओलावा
 कधी 'वाळत'जाईल
हे कळणार सुद्धा नाही. विशेषतः पोलीस खात्यासाठी

Swapnil Parab

गोवा क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ येथे नवीन पोलीस स्टेशन चे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले #News #Goa

read more
mute video

vimlesh(8619895648)

4-tee sirt ka sett h RS.550 coulor- रंग बिरंगा fabric -पोली कोटन type - पोलोस style- सोलिंग design - पोलोस contact I'd Instagram (v.k8619) #सस्पेंस

read more
mute video

Shantilal Kamble.

पोलीस. - कवी शांतीलाल कांबळे. #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile