Nojoto: Largest Storytelling Platform

New हरिपाठ लिहिलेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरिपाठ लिहिलेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरिपाठ लिहिलेली.

    PopularLatestVideo

viraj gosavi

हरिपाठ #शिक्षण

read more
mute video

Nikhil Thok

😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

read more
*मी पाहिलय बापाचं फाटक कापड*
बाप आपल्या मुलांसाठी त्याचा जीव कायम वेशीवर टांगतो
सुख येईल दुःख येईल तू लढत रहा लढता-लढता तू माणूस म्हणून घडत जा असं म्हणणारा माझा बाप आहे
धन्य झालो बाबा तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही मला मोठं केलं चांगले संस्कार देऊन
तुम्ही म्हणजे आयुष्य तुम्ही म्हणजे श्वास
मनी आहे तुम्हाला सदैव आनंदी ठेवण्याची आस
बाबांच्या फाटक्या कापडामध्ये मला दिसतय श्रीमंतीचं ताज आणि प्रेम 
खिशामध्ये एक आणा नसुदे पण जग तुला जिकंता आलं पाहिजे असं म्हणणारा माझा बाप
सगळं काही करताना तू फक्त ठेव निती नीतीविना झाली येथे भल्याभल्यांची माती
बाप हा बाप असतो तो गरीब असला तरी,वेडा असला तरी, भिकारी असला तरी तो बापच असतो
शब्दात न मावणारा तो फक्त बापच असतो
✍🏻..nikhil thok🤡 😍मी लिहिलेली पहिली कविता बाप 😘

Sandip Kale

#twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

read more
रोज नवनवीन स्वप्ने पडावी
स्वप्नात दिशा दिसावी
स्वप्नाच्या दिशेने चालावे
धावावायची गरज नाही

स्वप्ने नेहमी मोठी असावी
 पूर्ण करण्याची जिद्द असावी
जिद्दीने पेटून उठावे
कुठेही खचायचे नाही

पदरात अपयशी यावे
यशाची किंमत करावी
नव्याने सुरुवात करावी
पण माघार घ्यायची नाही

कितीही मोठे संकटे यावे
आपण त्यावर मात करावे
सर्वांच्या नजरेत आदर्श व्हावे
म्हणून रोज नवनवीन स्वप्न पडावे #twilight मी लिहिलेली एक सुंदर कविता

vivek mokal

वाचली ज्ञानेश्वरी गायला हरिपाठ, तरी झाली ना कधी माणुसकीची गाठ. ©विवेक मोकळ #sadness #Life_experience

read more
mute video

Vinod Umratkar

हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट ' #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #MarathiKavita #Helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती #poem

read more
हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

          "हेल्मेट"
      ***************
     प्रिये,तुला मी दिसल्यावरही
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
 जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

     प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
   नयनाने मारले असते,तीर मी थेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
 माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
  जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

      प्रिये,तुला इम्प्रेस करताना
  अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
   जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.

       @विनोद उमरतकर हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता 'हेल्मेट '

 #मराठी #नोजोटो #मराठीकविता #marathi #marathikavita #helmet #हेल्मेट #हेल्मेटसक्ती

Mr Vj

वडील मेट्रीक ला असताना त्यांची ही कविता पाठ होती, ज के उपाध्ये यांनी लिहिलेली कविते! करिन तुला मी ठार! #Januarycreators #मराठीकविता

read more
mute video

प्रसन्नजीत

korona bar zal tu alas its my own poem मराठी भाषेत लिहिलेली ही कविता "कोरोना" या विषयावर नक्की ऐका korona कोरोना poem

read more
mute video

मयुर लवटे

मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे #bestmoment #maa #Love #for #you #miss #poem

read more
आई, 
मी लहान असतांना माझा बाप 
वीज पडून मेला, 
काय घडलं असं आई, तु बाबाचा
अंत्य संस्कार नाही केला. 
मी तर होतो आई लहान. पण, 
तु माझा थोडासा विचार नाही केला. 
तशीच सोडून गेली आई तु मला, 
खरं सांग आई, तु फक्त तुझा
शोक तर पूर्ण नाही केला. 
असे शब्द आई तुझ्या साठी लिहितोय, 
कारण तुझ्या सारखा विचार दुसऱ्या
माय माऊली नं तर नाही केला. 
आई तुझा विचार करून डोळ्यात 
आजही पाणी येतं, 
पण तु माझा तेव्हा थोडासा विचार नाही केला... 

-Mayur lawate मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या  मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे  #bestmoment #maa #Love #Nojoto #for #you #miss

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा.. #प्रिययुअरकोट आज युअर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ

read more
तुझ्या मुळेच अली 
माझ्या लेखणीला धार
तुझ्या शब्दांचा मला
रोज वाटे खूप आधार

रोज नवीन विषय देऊन
प्रोत्साहन तू दिलेस
नवोदित लेखणीला 
माझ्या जवळ तू केलेस 

आभार yq तुझे सांग 
मांडू कसे शब्दात
आजही रमते माझी लेखणी
फक्त युअरकोटच्या जगात शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा..
#प्रिययुअरकोट
आज युअर

vishnu thore

दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र..... डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क

read more
 दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र.....
  डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile