Nojoto: Largest Storytelling Platform

New घाऱ्या डोळ्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घाऱ्या डोळ्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घाऱ्या डोळ्याच्या.

    PopularLatestVideo
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

माझ्या घराच्या भिंतीवर

0 Love

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

गावातील पहाट, तळ्याच्या माळावर..


प्रखर पहाट
आणि पक्ष्यांचा चिवचिवाट

प्रसन्न मन
आणि उजळलेली पायवाट

पक्षांचा थवा
आणि मंद... वाहणारी हवा

नदीचा काठ
आणि वाहतं पाणी..

पानांचा सुळसुळाट
आणि त्यांची गाणी

मनमोहक असा निसर्गाचा साज
त्यात लांबून येणारा तो, मोराचा आवाज

कुहू कुहू तो आवाज कोकिळेचा
आणि आस्वाद प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा

खरंच खूप सुंदर नजारा दिसतो
जेव्हा मी पहाटे फिरत असतो

तळ्याच्या मळा वर... गावातील पहाट, तळ्याच्या माळावर

गावातील पहाट, तळ्याच्या माळावर

0 Love

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...!

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं...! #nojotovideo

105 Views

470619dbf0eb3e56a532f00c73c53985

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

🙏बैल पोळ्याच्या समस्त शेतकरी बांधवाना तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🤗🎉🎊...

🙏बैल पोळ्याच्या समस्त शेतकरी बांधवाना तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🤗🎉🎊... #मराठीसंस्कृति

36 Views

aca07bf2cfcb40ebe30df3623f515472

tatya luciferin

मौसम की बेरूखी तू यूं गम न कर 
तेरे गुलाब जामुन की चासनी हैं हम ।

©tatya luciferin #तात्या 
#tatyaluciferin 
#तात्या 
#nojoto2021 
#vacation
69bf7789f0c5761f4b4ffd1693574cc6

Asif B. Pathan

मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत " बैल पोळा " महत्त्वाचा सण आहे.
माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृती

मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती #बैलपोळा_२०२२

0 Love

2ce0b0ee04fe2398b7d5e5091b957437

yashu tiwari

जिन्दगी को uncool से
अनुकूल बनाते चलिये।
।।✍️कृष्णा तान्या

तान्या

2 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कामाच्या ठिकाणी
'पाट्या' टाकणाऱ्या
मंडळींच्या पाट्या
'रंगवायचा' एक कलमी
कार्यक्रम हाती घ्यायला
हवा.😂😀😅 #पाट्या
d8119666f73776aa0012db0dca8c9228

NARAYAN NALAWADE

 माझ्या

माझ्या

5 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

नुसत्या 'पाट्या'
 टाकणाऱ्या
मंडळींना
टोमणेदार
'पुणेरी पाट्या'
वाचायला दिल्या
पाहिजेत.😂🤣 #पाट्या
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

नुसत्या 'पाट्या'
टाकायची कामं
करणाऱ्या मंडळींना
'पाट्या मुक्तीचे'
प्रशिक्षण द्यायला
हरकत नाही.
😂😆 #पाट्या
bd667cce07744fabc5cb452a4f1ed278

Ajay Shrivastava

तेरी मुस्कान का कायल तो सारा जमाना है,
मुझे इस दुनिया में न कुछ और अपनाना है।
जिस शिद्दत से तुम मुझे चाहती हो,
उसी से मुझे अपना आशियाना सजाना है।
तेरे चेहरे को पढ़ करके, उसमें डूब जाना है,
तेरी कशिश से खिचते हुए, तुझमे समाना है।
और कुछ नही बस, मुझे तुझे अपनाना है,
तेरे हाथों में हाथ देकर, जीवनसाथी बनाना है।
तेरी बातो को अपने काव्य में पिरोना है,
तेरी हँसी को अपने काव्य की काव्या बनाना है। #काव्या
18d33aa0471e09e08a9f5f3748f9e521

DNYANESWAR DHAKRE

 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

9 Love

88fe2fcc859cce9105b862b970f5e60e

Vishal Dhamole

कस सांगू तुला माझ्या

या मनातील भावना

शब्द नाही पुरत

तुझ्या सोबत

कितीही बोलून 

मन नाही भरत माझ्या भावना

माझ्या भावना

4 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

माझ्या जोडीदारा

माझ्या जोडीदारा

267 Views

e242a4b19b9484a89fd76d641aa28354

Upendraraj Devadhe

रोज काळीज धडधडते तुला बघून
शब्द ओठांवर येत नाहीत
सांग कसे हृदय मोकळे करू मुठीतून
होकार कि नकार माहीत नाही
          सप्तरंगी . माझ्या भावना...

माझ्या भावना...

0 Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

माझ्या भावना तुला कळतील
मी गेल्या नंतर
तू थोडं तरी रडशील का
मी मेल्या नंतर
जे देशील मला मेल्या
नंतर
तुझं सुद्धा मन जलेलं
मला जालल्या नंतर
कोणी तरी प्रेम करत
वेड्या सारखं हे कळेल
तुला मी गेल्या नंतर
माझ्या भावना कळतील तुला
तुझ्या पासून या जगापासून
दूर गेल्या नंतर..

©Monika
  माझ्या भावना

माझ्या भावना #मराठीकविता

284 Views

3b223767c7401ce51f3e5ae127076607

Mahesh Desale

मी सुकत जातो
माझ्या कविता पिकत जातात
लोंबलेल्या गालावर
नकळत हसू पेरत जातात

फुल फळ काळ
सार काही सोडत जातात
अंतरंगातला आनंद
पुन्हा पुन्हा भरत जातात

कल्पतरू मनाचा
आशामय आभाळ भरत जातात
अन् नकळत कित्येक
कवितेच्या प्रेमात पडत जातात 
- महेश
8806646250

©Mahesh Desale
  माझ्या कविता

माझ्या कविता #मराठीकविता

68 Views

e1c006249f1d180f3aef73be923f43b0

SAGAR MESHRAM

जिंदगी आणखी सुंदर बणुन जाते...
ज्यावेळी कोणी आपल्याला
जिंदगीभर साथ देणारी मिळून जाते... माझ्या चारोळया...

माझ्या चारोळया... #poem

3 Love

3785d165107b31ef45ab41fa96116366

Someshwar D

माझ्या चारोळ्या..

माझ्या चारोळ्या.. #nojotovideo

71 Views

3785d165107b31ef45ab41fa96116366

Someshwar D

माझ्या चारोळ्या..

माझ्या चारोळ्या.. #nojotovideo

78 Views

27cd62fc6ce6ca149fc2a47fe26a9aa9

मयुर लवटे

सुरत 'तेरी मासूम कली जैसी 
लब्ज तेरे बासुरी जैसे 
अदाह 'तेरी हिरणी जैसी 
अंदाज तेरे जलधारा जैसे...

काव्यांकुर तो_
 मयुर सं. लवटे माझ्या लेखणीतून...

माझ्या लेखणीतून...

14 Love

f4170a1aa49826cd5f26e4020d369999

Ravichandra Dhule

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात… माझ्या प्राणपाखरा...

माझ्या प्राणपाखरा...

0 Love

6dfc5717148055ac3dac2b9de6170508

Yogesh Hiwrale

"सासरवाशीन पोरीं वाणी ,माझ्या, या कविता
रंगमंचावर कधी, बागडल्याच नाही.
नट्टा पट्टा करून, विरमल्या होत्या लेकी माझ्या,
पण आरशांच्या काचा कधी, सापडल्याच नाही.

पेन, कागद ,आणि मी, एवढीच त्यांची दुनिया,
व्यक्त होण्यासाठी या, कधी नडल्याच नाही
 भावनेचा आत्मा ,शब्दांचा देह, घेऊन अवतरल्या
तरी का? त्या कधी, घडल्याच नाही
                        
                                                                  (क्रमश:) माझ्या कविता

माझ्या कविता

5 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #आनंदाला माझ्या

4 Love

ab6efcf727e0903e8c59481dc26ea955

संगीता करवंदे

माझ्या कविता

माझ्या कविता

45 Views

757347e30301534218ee631e41594e5b

SONU SUTHAR

घर में उछलकूद करती।
दादा-दादी का मन बहलाती।
पापा की लाडो,मम्मी की प्यारी।
सबकी राज दुलारी।
बातों में काव्या की गजब की समझदारी।
माम्मी जी की लाडली कालू।
जीवन में खुशियाँ की फुलहारी छाए।
कावया को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं ।

©SONU SUTHAR #dilkibaat काव्या

#dilkibaat काव्या #कविता

11 Love

3811d72c095919f1fc2c34131c8b979f

electrovalent vishal Vardhamane

ही कविता माझ्या लेखणीतून.. फक्त माझ्या मित्रांनांसाठी.. #NojotoVoice

ही कविता माझ्या लेखणीतून.. फक्त माझ्या मित्रांनांसाठी.. Voice #Nojotovoice

48 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile