Find the Latest Status about दुःख स्टेटस मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुःख स्टेटस मराठी.
Kunal Salve
सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे तसा स्वतःचा शोध घेता घेता मी नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण #सुख #दुःख #मराठी
Shashikant Kendre
सार्याच दुःखांणा सोबत घेऊन मी सोहळा करत आहे मीच आपल्या आयूष्यची मैफिल करून स्वतःला ग्रेस करत आहे ..... शशी केंद्रे.. #"#कवी #ग्रेस#दुःख #सोहळा #मराठी #सेट्स
Vishal Chavan
दुःख... तुझं त्याचं माझं, सार्यांच दुःख सारखं आहे.. इथं प्रत्येक बाळ, आनंदाला पारखं आहे... कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे पैसा नाही.. कुणाला मार्ग सापडत नाही, कुणासाठी मोकळ्या दिशा दाही.... कुणाला प्रेम न मिळाल्याचं, कुणाला मिळालं तरी दुःख आहे.. कुणाला काहीच न मिळाल्याचं,कुणाला काहीतरी हुकल्याचं दुःख आहे प्रत्येकाचं कारण वेगळं, पण दुःख; हाच दुवा आहे.. प्रत्येकाला धडावर , एक हसरा चेहरा हवा आहे... दुःख जर एक प्रश्न आहे, त्याला काही उत्तर ही असेल.. जो जो प्राणपणाने शोधेल, त्याला रहस्य गवसेल... ना घर सोडून उत्तर मिळेल, ना संन्यास मदतीस येईल.. उत्तर मिळेल जेव्हा, मोकाट मनोरथाचा; श्रीकृष्ण सारथी होईल... Vishal/Aadinaath 28-06-21 . ©Vishal Chavan #Sorrow #Grief #Pain #दुःख #दुख
Aryan Kumar
मिले हर वक्त वक्त का तकाजा हुआ तुमको देखा तो दिल का जख्म आजा हुआ सुना था कि चलो मैं जुदाई की बातें खुद भी पड़ी तो हकीकत का अंदाजा हुआ ©Aryan Kumar सैड स्टेटस सैड स्टेटस