Find the Latest Status about महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध.
vaishali
तुझ्या आगमनाने घराला चैतन्याचे रूप आले आज तुला निरोप देताना काळीज माझे जड झाले यावर्षी निरोप घेऊन पुढल्यावर्षी लवकर यावे बाप्पा हे महामारीचे संकट आता तरी दूर करावे माणसांच्या मनात तेव्हा नसावी कुठली भीती जलोषाने साजरा करू पुढल्यावर्षी सण हा गणपती निरोप #मराठीलेखणी #मराठी
Vishal Chavan
निरोप... तुज निरोप देण्यासाठी, किनार्यावर आलो मी.. तुला निरोप दिला, पण किनार्याचाच झालो मी... किनार्याशी बोलत बसलो, मिटलेल मन खोलत बसलो.. अरे.. निरोप देताना तुटलो होतो, पण मी मुद्दामच हसलो... माझा जीव तुझ्या ताब्यात दिलाय, त्याला सकुशल परत आण.. ती म्हणजे माझं सर्वस्व आहे, एवढ एक सत्य तू जाण... किती प्रवासी या मातीतून गेले, किती तिकडेच हरवून बसले.. ज्यांनी कुणी निरोप दिला, ते किती लोक आजवर फसले.. पण मी हा किनारा सोडणार नाही, इथून पाय काढणार नाही.. माझे डोळे सताड उघडे ठेवीन, पापण्यांची चादर ओढणार नाही... माझा प्रवासी मला परत आणून दे, मी तुला माझा सखा म्हणेन.. तुझी खूप गीते लिहीन मी, माझ्या श्वासांतून तुला गुणगुणेन.. Vishaal/Aadinaath 2-07-21 . ©Vishal Chavan #निरोप
Vinod Umratkar
*निरोप* *निरोपाचा क्षण जरी* | *नको डोळ्यात पाणी* | *लढूनी सीमेवर शत्रूशी* | *प्रिये येईल मी परतुनी* || निरोप
कवी - के. गणेश
Happy New Year गेलेले क्षण काही नकळत घडवून गेले, सुख दुःखाच्या वाटेवर, खूप सारे शिकवून गेले.. निरोप तरी देऊ कसा, खूप काही आठवून गेले, मज कंठ दाटून आला ते क्षण मज रडवून गेले.. निरोप
Sumedha Deshpande
निरोप घेताना तुझा डोळे अश्रूंनी भरलेले, संवाद अबोल झालेले पण, मन माञ मनापर्यंत पोहचलेले. +सुमेधा... निरोप