Nojoto: Largest Storytelling Platform

New पहिल्या फार्स ची नोंद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहिल्या फार्स ची नोंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्या फार्स ची नोंद.

    PopularLatestVideo

Ashish Chhabra Pravkta

ची चो

read more
mute video

Sandeep More

कोरोना ची महामारी #nojotovideo

read more
mute video

Shama patil sanghvi

#"अ"ची किमया #poem

read more
तू अनुराग बनून 
अवचित उगवला

 मी अनामिका झाले
 तुझ्या अवधानाने 

अवचित रोपण करून 
प्रेमाची 

अवंतिका उघडली 
तव अनुरागाची

 मी अचंबित तुझ्या 
अनुग्रहाने 

अनाहुत  ह्दय हे
अवखळले 

तव अनुरागाची 
असूया कधी न व्हावी 

अनंत जन्माची
 अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया

Vaibhav Thakre

पहिल्या भेटीतलं प्रेम #मराठीकविता

read more
mute video

santosh creation

श्री ची दिंडी #मराठीपौराणिक

read more
mute video

somnath gawade

गोष्ट 'ती' ची

read more
      गोष्ट 'ती' ची     
घराला घरपण 'ती'
हृदयातील आपलेपण 'ती'
आजारपणात रामबाण औषध 'ती'
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती'
                     अवघड प्रवासातील साथ 'ती'
                     वाळवंटातील वाट 'ती'
                     आनंददायी पहाट 'ती'
                     वेदनेवर फुंकर 'ती'
 दुःखांचा विराम 'ती'
संसाररूपी गाडीचे चाक 'ती'
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती'
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती
                     पाहूणचारासाठी लगबग 'ती'
                     खर्चातील काटकसर 'ती'
                     पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती'
                     कुटुंबासाठी कायम हजर 'ती'
स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती'
इतरांसाठी वेळच-वेळ 'ती'
कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती'
भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती'
                      अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती'
                      असुरांसासाठी माँ काली 'ती'
                      राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती'       
                      स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती'
 सर्व महिलांना आजच्या  जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची

Umesh umbarkar

#एसटी ची गाडी #poem

read more
mute video

Deep Verma

गुड ची #addiction #विचार

read more
जिंदगी मे कभी कभी भी किसी जो इतना मत चाहो की, चाहकर भी उससे अलग न हो पाये  ।

©Deep Verma गुड ची

#addiction

shraddha guhe

माहेर ची माया #Poetry

read more
माहेर

माहेर असते आपुलकीचे, 
आई-वडीलांच्या मायेचे, 
बहीण-भावांच्या प्रेमाचे, 
जुन्या नात्यांच्या आठवणीचे. 

माहेर असत विश्वासाचे, 
प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, 
काळ्या अंधारात प्रकाशाचे, 
डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... 
                 
                                  -श्रध्दा गुहे

©shraddha guhe  माहेर ची माया

Datta Dhondiram Daware

आहिल्या #poem

read more
रा-हणीमान होती साधी..
     ज-नतेच्या बसली मनामनात..!
   मा-न सन्मान तुझ्या दरबारी..
     ता-रणहार गरिबाची जनसामानात..!
अ-जरामर राहील तुझी किर्ती..
ही-च मनोमनी देते स्फूर्ती...!
के(ल्या)-अन्यायाविरूध्द लढाया..!
   बा-णा होता कणखर ना डगमगली.
ई-ज्जत ना दिली जाऊ वाया..!
हो-णार नाही तुझपरी राजमाता..!
ब(ळ)-मिळाले तुझ्या कृपेने आता..!   
क-रीतो वंदन तुझला या जन्मभर..!
र-वि चंद्र असेल आकाशी जोवर..!
अखेर नमन "सम्राट" तुझ्या चरनावर..!
कवि. सम्राट दत्ता डावरे
९७३००३७०५३ आहिल्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile