Nojoto: Largest Storytelling Platform

New सन्यस्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सन्यस्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सन्यस्त.

Related Stories

    PopularLatestVideo

poet_adarsh

mute video

Shubs.007

संन्यस्त #मराठीविचार

read more
सौंदर्यरसात न्हाउन निघालेला मार्ग सोडून
पुष्पशुळांचा रस्ता निवडलास ना,
शुभ्या, आता वेदनाशुन्य होउन जगता आलं पाहिजे...
वेदना रडाव्या त्या श्रुंगारलेल्या पायघड्यांनी ज्यांना तुच्छ म्हणुन तु नाकारलंस...
वेदना रडाव्या त्या अमृत भरल्या ओठांनी ज्यांना शुष्क म्हनून तु धीक्कारलंस...
वेदना रडाव्या त्या यौवनाने भरगच्च नी प्रणयासाठी आसुसलेल्या आत्म्यांनी ज्यांना बाजारु म्हणून तु लाथाडलंस...

 काट्यांवर निद्राधीन होतांना वेदना होतील कदाचीत पण मउ दुलई अंगावर पांघरून निद्रादेवी प्रसन्न होईल या भ्रमात राहू नको,ती आठवांचे चाळ पायाशी बांधुन सतत तुझ्याशी खेळ मांडेल.

जग हृदय रहीत पिशाच्च म्हणून तुझ्या नावाने कोकलेल,ओरडु दे त्यांना इथपर्यंत कसा जगलास हे फक्त तुलाच ठाउक हय...

©Shubs.007 संन्यस्त

Arora PR

अभ्यस्त #कविता

read more
mute video

HP

अभ्यस्त

read more
आत्मचिन्तन, आत्मशोधन एवं आत्मनिर्माण का कार्य उतना ही सरल है जितना शरीर को सर्वांगासन, मयुरासन, शीर्षासन आदि आसनों के लिए अभ्यस्त कर लेना। अभ्यस्त

Babasaheb Khare

व्यस्त.... #शायरी

read more
जिंदगी में ईतना व्यस्त हो जाओ....,
कि
उदास होने को वक्त ही ना मिले !!!!! व्यस्त....

Shahab

कुछ बातें सीधे दिल पर जाकर लगती है

जैसे कि 

आपके द्वारा डायल किया गया नंबर 

अभी किसी अन्य कॉल पर व्यस्त है ....

©Shahab #व्यस्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile