Nojoto: Largest Storytelling Platform

New अनुभवलेली पहाट निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनुभवलेली पहाट निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुभवलेली पहाट निबंध.

    PopularLatestVideo
1799fdc56ddb6f5733fe7b3a6ccb740f

Lucky kunjwal ( Musafir)

कुछ दूर पैदल चल, फिर गाड़ी का इंतजार किया,
तेरा शहर छोड़, मैने अपने पहाड़ से प्यार किया।। पहाड...।
#पहाड़ #शहर #मुसाफ़िर #yqdidi
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध
7f81bc0f552cbe33159bae4d949c0b8e

YOGESH SINGH

निबंध

निबंध #कविता

68 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

 माझ्या गावाकडची पहाट

   धुक्यात हरवली
माझी स्वप्नांची पहाट
कानी येतो कुठून
   पक्षांचा मंजुळ
   किलबिलाट पहाट

पहाट

0 Love

c686d5f8b746651387352e6108ae3d7a

हेयर स्टाइल by mv

#diwali पर निबंध#

#Diwali पर निबंध# #मीम

27 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #पहाट
1e72fa37dc8f25b436b13f162d8f3f7f

सतीश देशपाडे

पहाट..

पहाट..

163 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

माझे मी पण मी 
आज हरवुन बसलो
तिच्या मुक्तछंदात 
मी जाऊन बसलो  

आर्त हाक तिच्या 
शब्दाची आली. 
मी पहाटेची ती भीमसेनची
अंभगवाणी कानी ऐकली..!

सुप्रभात 
माझ्या निवडक मोती 
माझ्या जीवलगांनो.!
🌿🌿🌿मोहन 🌿🌿🌿🌿

©Mohan Somalkar
  पहाट#

27 Views

5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar



सनाईचा मंगल सूर
घंटा ती निनादली*
पहाट झाली प्रसन्न
भक्तांची मांदियाळी निघाली ..

वैशाली  येनुगवार

©Vaishali Yenugwar
  पहाट

27 Views

4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

 जातीयता....

मी जैन होतो महार झालो
अंतरी बेजार झालो
बदलला माझा धर्म यांनी
बदलता मी केशभूषा

दाढी थोडी राखली आन
 मिशा मी कापल्या
मुस्लिम झालो म्हणे अन
शिव्या मी ऐकल्या

अंतरीचा धर्म आहे
असा केसांवरती उभारलेला?
बदलली मी केशभूषा
धर्म नाही बदलला

माझ्यासारख्या नास्तिकाला
सुद्धा नाही सोडलं
माझ्या साध्या केसांना सुद्धा
धर्माशी जोडलं...  #cinemagraph
मी अनुभवलेलं वास्तव आहे

#cinemagraph मी अनुभवलेलं वास्तव आहे

0 Love

e060246c09c51d32fa5d245deb7751c1

Bishnu kumar Jha

फूल पर निबंध #Essay

फूल पर निबंध #Essay #जानकारी

343 Views

382531b367f29f96470d2241615da038

Pradeep

एक ऐसा निबंध है

एक ऐसा निबंध है #Comedy

27 Views

413fd8d050a2e4b2db1bdbe5e6989433

prakash maroti totewad

●हिवाळ्यातील पहाट●
_____________________________
जेंव्हा हिवाळ्यातील उगवते
                   सोनेरी पहाट,
          धुक्यामुळे दिसेनाशी
                होत असते वाट
            गार गार सुटते हवा
           थंडीची पसरते लाट
           जो तो बघत असतो
             सुर्यकिरणाची वाट
        कडाक्याच्या थंडीमुळे
             वेगळाच होतो गार 
तरी का ? हवी हवीशी वाटते 
     गोड हिवाळ्यातील पहाट
●●●●●●●●●●●●●●●●●●
                  ✍प्रकाश तोटेवाड
                           (आशाई)
                             कंधारकर
_____________________________ हिवाळ्यातील पहाट

हिवाळ्यातील पहाट

0 Love

f7f7ef7c7ec4bfea9148cd5e4d7789d9

dr . Sandip Pawar

सोनेरी पहाट
सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने 
राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले
आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा
रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले
भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले....
पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची
रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा
भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा
राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा....
विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा
किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते
शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते
पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा
हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा
शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा
नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू
शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू 
( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

8 Love

5753ee3abf8ffe1525bf371d4cec0222

राजपर्व

पहाट वेळा

पहाट वेळा

36 Views

5f11a3c02351cbffe0bc547ce1a33c5a

Amita

अशी नीज सजावी, जाग अरुवार यावी
अशी स्वप्ने रचावी,  जाग  विसरून जावी 
रातराणीच्या सुगंधी,  जाग गंधाळून यावी
पक्षीगुज कानी येता, सुमधुर पहाट व्हावी

©Amita
  #पहाट
#मराठीकविता

पहाट मराठीकविता

418 Views

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

नवीन पहाट
जुन्या आठवणी साठवून नवीन नात्याची सोबती
राग द्वेष सोडून सारे नवीन आयुष्य सोबती
करूनि सजावट बुद्धीची ,नजर तेज संकल्पाची
करूया स्वागत या 2020 नवीन वर्षाचे
तोच रंग ,तोच सूर्य ,तोच माणूस तरी नवीन पहाट
आहे नवीन वर्षाची नवीन पहाट.........
काल काय झाले लोकांना कळले नाही 
बाटलीच्या नादात मंगळवार ही कळला नाही
कत्तल ही झाली ,मनाची ,भवनाची 
संसारात सांगत राहिली पत्नी लाख मोलाची
नवीन पहाट झाली ,तरी त्याला कळली नाही
तरी तोच रंग..............
इंग्रजांच्या गुलामीत आपण जगलो होतो
त्याच विचाराणा आपण  मुकलो ही होतो
तेच खाद्य तेच पेय सर्व घेत राहिली होतो
नवीन वर्षात सर्व गटारात पडत राहिली
 भारतीय संस्कृतीला कोणी समजले नाही
तरी तोच रंग........
श्री शिवाजीच्या राज्यात शिवराज्य घडले
तरी गुडीपाडवाच्यांच्या आठवण सर्व विसरले
2020 चे स्वागत तर करूया आपण
खरे नवीन वर्ष गुडीपाडव्यला करूया आपण
नसेल दारू ,नसेल धुंदी फक्त विचारांची एकच मस्ती
तरी तोच रंग...
लेखक संदीप पवार नवीन पहाट

नवीन पहाट

5 Love

a4ab9b2293819861a1d7e1ea6bfff17c

रसिका देशमुख (जाधव)

सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

143 Views

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

पहाट 

ती सौख्याची साद 
ती मखमलेची पहाट
  येतील अनंत तारे सूर्याची उदयास 
तू का अशी उदास 

 सोड तो अपेक्षा च ध्यास
न काढता सजतील
अशी नक्षत्रांचे रास 
तू आजच  क्षण जग बिनधास्त 

खटपट धडपड जगण्याची
हीच गाथा सारांच्याच जीवनी 
सुख दुख  येती जाती
करूयात आपणही संघर्षाशी नाती

वेधून घेतले वेळेने आपुला ध्यास
परि तू सोड तो अट्टहास
ही असमतोल वेळ ही जाईल विरून
नि उगवेल नवसुर्योदयाची पहाट

©Jaymala Bharkade पहाट 

#Morning

पहाट #Morning

10 Love

7d2802516d60351442f2db0efc27ff39

shraddha balkrushna khedkar

होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको..                   दे स्वतः ला झोकुन कामांत बघ किर्ती सगळे कडे तुझीच होईल.           असेल थोडी वेळ खराब पण तु निराश होऊ नको                          एक नवी सोनेरी पहाट येऊन घडेल नवीन प्रवास ... सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

9 Love

97ae94bb00d9bbaf70341ff12b733866

Siddhu Dandekar

पहाट
पक्षांच्या मधुर गीतासोबत तिचे गोड बोल घेऊन आला
मंद झुळूक यावी तशी तिचे ते स्मित हास्य घेऊन आला
पहाटे रवी जणू तिच्या आठवणीची किरणे घेऊन आला

शुभ्र अशा नभांसोबत तिचा मोहक रंग घेऊन आला
उन्हाच्या झळेसोबत तिचा नटखट रुसवा घेऊन आला
पहाटे रवी जणू तिच्या आठवणीची किरणे घेऊन आला

तिन्ही सांजेच्या दिव्यासोबत तिचे हृदयस्पर्शी लाजणे घेऊन आला
लाल तांबूस रंगांसोबत तिचे ते सुंदर रूप घेऊन आला
पहाटे रवी जणू तिच्या आठवणीची किरणे घेऊन आला

पहाटेची रात्र झाली असे तो कानात सांगून गेला.    
उद्या परत तिला घेऊन येईल असे वचन देऊन गेला
पहाटे रवी जणू तिच्या  आठवणीची किरणे घेऊन आला #  सुंदर पहाट #

# सुंदर पहाट #

2 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

सुर्याच्या किरणांनी जाग पापण्यांना आली,
तू सोबत नसूनही जवळ असण्याची 
जाणीव करून गेली.
परत एकदा गुलाबी पहाट झाली,
आणि तुझी चाहूल मनाला गारवा देऊन गेली. 

# स्वरुप # गुलाबी पहाट

गुलाबी पहाट

10 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते.. पहाटे आधीच जाग
सोसलेला त्रास आठवून देते..
आणि पहाट शांत झोप
स्वप्नांची आस दाखवून देते..

पहाटे आधीच जाग सोसलेला त्रास आठवून देते.. आणि पहाट शांत झोप स्वप्नांची आस दाखवून देते..

0 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii

भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii

0 Love

339f4a2e48c318032d581a5a8c19b796

Soumitra Goutam

#मैंमोबाईलहूं
#कविता 
#निबंध 
#शायरी 
#मोबाइल
471da8ffe5d28db147b29ee77d21b0fb

पलक यादव

. कुत्ते पर निबंध लिखना चुटकुला

. कुत्ते पर निबंध लिखना चुटकुला #स्पोर्ट्स

135 Views

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

चालता चालता सोबत पहा एकदिवस 
नको असणारं वळणही येऊन जाईल 
हे प्रेम,हि काळजी, हे एकमेकांना जपनं सारंच काही 
ठेच लागल्यावरचं डोळ्यात पाणी येईल ! #प्रेम 
#अनुभवलेखनी 
#marathiquotes 
#hindi
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

होऊ दे मला तुझी पहाट आज 
तु माझी सकाळ काय दिवस होऊन पहा
सारंच नसतं बोलायचं प्रेमात समजतंय का ?
आत्ता ठेव स्वतःला तु अबोल्यातच
माझ्या नजरेत फक्त शांतपणे पाहत रहा ! #एक 
#पहाट 
#तुझीनीमाझी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile