Nojoto: Largest Storytelling Platform

New विनयभंगाचा गुन्हा दाखल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विनयभंगाचा गुन्हा दाखल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विनयभंगाचा गुन्हा दाखल.

    PopularLatestVideo

बुद्धराज गवळी

गुन्हा

read more
कल मुकद्दमा चला
काँटो पर कोर्ट मैं
और सजा-ए-मौत दे दी गयी
गुन्हा था काँटे का
फुल की हिफाजत करना.....


राजन गुन्हा

🖋️mr.kavi

mute video

Santosh Jadhav

mute video

Priya Tambde

गुन्हा #SADFLUTE

read more
mute video

somnath gawade

चुकीचा 'दाखला'
देऊन कुणी 'दिशाभूल'
करीत असेल तर
त्याच्या शाळेचा
'दाखला' काढून
त्याच्या हातात 
द्यावा.🤣😂 #दाखला

somnath gawade

येथे रोज कत्तल होते;
नैतिकतेची आणि सदविचारांची
ते निरर्थक मुद्द्यांचे दाखले देत
संधी शोधत होते अराजकतेची... #दाखले

pooja d

प्रेम करणे असेल
जर गुन्हा, तर
तो करायला आवडेल 
पुन्हा पुन्हा.......... #प्रेम #गुन्हा #चारोळी

कवी विकास गोविंद पाटील

तुम्ही केलेला गुन्हा #poem #nojotophoto

read more
 तुम्ही केलेला गुन्हा

प्रकाश साळवी

बहरतो पुन्हा पुन्हा मी !

read more
बहरतो पुन्हा पुन्हा मी !!

अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी
जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी
**
माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे
तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी
**
घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली
आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी
**
नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे
जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी
**
बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा
तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी
**
नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची
अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी
**
सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ?
तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी
**
प्रकश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !

प्रकाश साळवी

पुन्हा पुन्हा मी बावरतो..

read more
पुन्हा पुन्हा बावरतो

जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो
मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया
देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया
रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया
तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी
 सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी
 या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी
 तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 पुन्हा पुन्हा मी बावरतो..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile