Nojoto: Largest Storytelling Platform

New राहतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहतात.

    PopularLatestVideo

dsp motivation

ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. #Quote

read more
ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात..

SK

अपेक्षाभंग या होतचं राहतात. म्हणुन खचुन जाऊ नये.. Be strong

read more
"आनंदी राहण्याचा
साधा एकचं मंत्र आहे
अपेक्षा स्वतःकडून ठेवा
दुसऱ्याकडून नाही.." अपेक्षाभंग या होतचं राहतात. म्हणुन खचुन जाऊ नये.. Be strong

dipak patil

घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कायम उभे राहतात. #SpeakOutLoud

read more
mute video

Mrunali Mandlik

रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

read more
writing quotes in hindi शब्द हे खूप जपून वापरावे असं म्हटलं जातं. 
शब्दांना धार व आधारही असतो, 
धार असलेले शब्द काळीज कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात. 
मानवी जीवनात शब्दांचा खेळही निराळाच आहे,
रागात असताना शब्द शस्त्राचे रुप घेतात, तर भावनेच्या भरात शब्द आधाराचे रुप घेतात.

©Mrunalini Mandlik रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more
mute video

Akash . n. p

struggle मध्ये साथ देनारे आयुष्यात राहो ना राहो पण struggle मध्ये साथ सोडनारे डोक्यात मात्र नक्की राहतात. #philosophy #शायरी

read more
struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

©Akash . n. p struggle मध्ये साथ देनारे
 आयुष्यात राहो ना राहो
पण struggle मध्ये साथ सोडनारे
डोक्यात मात्र नक्की राहतात.

#philosophy
loader
Home
Explore
Events
Notification
Profile