Find the Latest Status about घोषवाक्य मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घोषवाक्य मराठी.
Sonchapha
"घोषवाक्य स्पर्धा" "माझे मत"---"माझे भविष्य" ("एका--एका मताचे महत्व; "एका मताचे विशेष सामर्थ्य"") १) "काजू वर काजू बदाम काजू" आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!! २) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया" "लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला" ३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" "योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका" ४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका" "योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!! ५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; "मतदानासाठी लोकशाही" "हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!! ६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!! ७) "आपले-मत" देशाचा विकास; "आपली निवडणूक" "देशाची शान"......!!! ८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!! ९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते, एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!! १०) "शक्ति आहे एका मताची" जाणीव आहे विकासपर्वाची"......!!! ©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark