Nojoto: Largest Storytelling Platform

New स्टार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्टार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्टार.

    PopularLatestVideo

Deepak Patil

स्टारलिंक #शिक्षण #deepakjpatil

read more
स्टारलिंक

दोन आठवड्यांपुर्वी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत रात्रीच्या वेळी काही तरी गुढ वस्तू आकाशात तरंगताना दिसल्याची बातमी आणि फोटो व्हायरल झाले होते.


 काही लोकांनी ती गूढ वस्तू यूएफओ असल्याच्या अफवा पसरवल्या तरी अंतराळ संशोधकांनी मिडियाद्वारे लगेचच खुलासा केला की त्या उडत्या तबकड्या नसून अ‍ॅलन मस्कच्या स्पेस एक्स अंतराळ कंपनीने पृथ्वीच्या कक्षेत सोडलेले उपग्रह होते. 

मराठी मिडियात याबाबत इतकीच त्रोटक माहिती देण्यात आली. परंतु एका पाठोपाठ प्रवास करणार्‍या त्या उपग्रहांच्या शृंखलेचे नेमके प्रयोजन काय? हे सांगण्याची तसदी मात्र कोणीही घेतली नाही. मानवी आयुष्य नखशिखांत बदलून टाकणार्‍या इंटरनेटचा अवतारच बदलून टाकणारा स्पेस एक्सचा हा स्टारलिंक प्रोजेक्ट आहे. 

फायबर ऑप्टिकच्या माध्यमातून आज इंटरनेट सेवा जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचली असली तरी अजूनची संपूर्ण जगात तिचा विस्तार झालेला नाही. जगात अजूनही अशी असंख्य ठिकाणे आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी शुन्यच आहे. 

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत किफायतशीर दरात वेगवान इंटरनेट पोहोचवण्याचा अ‍ॅलन मस्कचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे स्टारलिंक. अर्थातच यासाठी मस्कने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. स्टारलिंक अंतर्गत पृथ्वीच्या कक्षेतील अंतराळात तब्बल 42 हजार उपग्रह सोडण्याचे स्पेस एक्सचे नियोजन आहे. 

स्पेस एक्सनेच तयार केलेल्या फाल्कन 9 रॉकेटमधून 2018 पासून आतापर्यंत 1800 हून अधिक उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. हे सर्व उपग्रह फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरुन लाँच करण्यात आले. यासाठी एकूण 35 बॅचेस तयार करण्यात आल्या होत्या. 

स्टारलिंकच्या उपग्रहांचा आकार अगदी छोटा म्हणजे एखाद्या टेबलइतकाच आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ब्रिटनसह जगातील 23 देशांमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा कार्यान्वितही झाली आहे. स्टारलिंकच्या माध्यमातून जगातील प्रत्येक गावापर्यंत अद्भूत वेगाच्या वायरलेस ब्रॉडबँड सर्विसचा लाभ प्रत्येकाला मिळू शकेल. 

सध्या टेलिकॉम ऑपरेटर्सच्या माध्यमातून पुरवली जाणारी वायरलेस इंटरनेट सेवा किती बेभरवशी आणि मंदगतीची आहे याचा आपण अनुभव घेतच असतो. पृथ्वीच्या लो अर्थ ऑरबिटमध्ये तैनात स्टारलिंकचे डेडीकेटेट सॅटेलाईट मात्र ग्राहकांना केबल इंटरनेटपेक्षाही उत्तम आणि शेकडो पट अधिक वेगवान सेवा देतील. 

स्पेस एक्सने 300 कोटी म्हणजेच जवळपास मानव प्रजातीला आपला संभाव्य ग्राहक जाहीर करुन या योजनेवर काम सुरु केले आहे. चाक, वाफेचे इंजिन, कॉम्प्युटर, मोबाईल फोन, इंटरनेट, सोशल मिडिया यांनी ज्या प्रकारे मानवी जीवनाची दशा आणि दिशा बदलून टाकली त्याच मार्गाने स्पेस एक्सची स्टारलिंक माणसाला मेटाव्हर्समध्ये पहिले पाउल टाकण्यास निश्चितपणे मदत करेल.


Deepak J. Patil

#deepakjpatil

©Deepak Patil स्टारलिंक

Purushottam Mishra

हालत बदले ,जज्बात बदले ज़िन्दिगी जीने के कई अंदाज बदले 
हम बदले,तुम बदले 
और कई राह बदले 
बदलते वक़्त ने भी हर वक़्त  कई सवाल बदले ।
✍️
पुरुषोत्तम मिश्रा । #स्टार_मिश्रा

Omprakash Prajapati

स्टार्टअप जर्नी #विचार

read more
mute video

Pradeep Phandan

#BaadalBarse राजेश खन्ना का स्टारडम #films

read more
mute video

राज दीक्षित

स्टार्ट

read more
mute video

DaLeP KuMaR L u

स्टार्टिंग वीडियो बताना कैसा है

read more
mute video

N M

#स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं। #Collab #YourQuoteAndMine

read more
भविष्य का आईना होगा
मेरी ही नहीं औरों की
उम्मीदों को पूरा करेगा| #स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। 
भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं।

R.S. Meena

#स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं। #Collab #YourQuoteAndMine #rsmalwar

read more
प्रकृति के संग,
प्रकृति की गोद में।
🌴🌱🌳🍁🌷 #स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। 
भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं।

Shravan Goud

#स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं। #Collab #YourQuoteAndMine

read more
मेरा स्टार्ट अप सही सोंच और 
पुरी जानकारी के साथ होगा। #स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। 
भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं।

Dr Upama Singh

#स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं। #Collab #YourQuoteAndMine

read more
मेरा स्टार्टअप का आइडिया 
मेरे दिमाग़ को फ्यूज कर गया
पहले प्यार की तरह
ये भी मुझे झांसा दे गया

 #स्टार्टअपडे की हार्दिक शुभकामनाएँ। 
भारत के विकास में स्टार्टअप्स का एक अहम योगदान रहा है और भविष्य में भी यह अपना योगदान निभाने वाले हैं।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile