Nojoto: Largest Storytelling Platform

New आईवडिलांची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आईवडिलांची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईवडिलांची.

Related Stories

    PopularLatestVideo

Satish Malam

🙏 सर्व आईवडिलांची पुण्याई 🙏 #story

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांची जागा... #आईवडिलांची हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आई वडिलांची जागा ईश्वरासमान आहे,
ईश्वर सदैव सोबत नाही राहू शकत म्हणून आई वडील आहेत. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांची जागा... 
#आईवडिलांची

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांची जागा... #आईवडिलांची हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्ता करविता जरी देव असला तरी
आपल्याला घडविणारे आई वडील आहे.
देवाची जागा ही फक्त देव्हाऱ्यात असते
तर आई वडिलांची जागा ही हृदयात असते. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांची जागा... 
#आईवडिलांची

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यां

vaishali

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांची जागा... #आईवडिलांची हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आई वडिलांची जागा आयुष्यात काय आहे,
हे अनाथाश्रमातील मुलांकडे बघितल्यावर नक्कीच कळेल
आपल्याला श्वास घेण्यासाठी मिळालेली पोकळी ही त्यांचीच देण आहे . आपल्या डोक्यावरील हक्काचे छप्पर त्यांच्यामुळे आहे ,  आपली स्वप्न , इच्छा , लाड , हौस त्यांच्यामुळेच पूर्ण होतात .
ते आयुष्यभर खस्ता खातात, काबाड कष्ट करतात पण आपल्या साठी जन्माची शिदोरी बांधून ठेवतात .
अशा आई वडिलांची जागा ही हृदयरुपी मंदिरात देवासमान आहे ज्यांना रोज स्मरावे आणि त्यांची रोज पूजा करावी एवढे उच्च आहे .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांची जागा... 
#आईवडिलांची

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांची जागा... #आईवडिलांची हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपल्याला ही मुले होणार आहेत हे जाणून घ्यावे.
आपण आज कसे वागावे हे ही समजून घ्यावे.
करावी सेवा आई वडिलांची मुलांसमोर नेहमी चांगले राहावे.
आज जसे वागू आपण आई वडिलांसोबत, 
तसेच उद्या मुले ही वागतील आपल्या सोबत.
म्हणून कधीच आई वडिलांचे मन दुखवू नये 
नेहमी त्यांस समजून घ्यावे.
आई वडिलांची जागा कधीतरी आपण ही घेणार आहोत 
हे ही जाणून घ्यावे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आई वडिलांची जागा... 
#आईवडिलांची

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यां

vivek mokal

#आयुष्य प्रेमात जग दिसते गोड गुलाबी गुलाबासारखं नाही भेटलं तर भासे टोचणाऱ्या काट्यासारखं, जीवन असते पानावर #poem #kavita #मराठीकविता #lovebeat

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile