Nojoto: Largest Storytelling Platform

New वारकरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वारकरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वारकरी.

    PopularLatestVideo

Ravi Pawade

वारकरी बाप

read more
mute video

Ganesh Shewale

आम्ही वारकरी

read more
mute video

NaNa k...

वारकरी #समाज

read more
mute video

Gaurav Pramod Deshpande

वारकरी #Krishna #वारी #गौरवMania

read more
निघालो घेऊन पादुका साधू संतांच्या
                              संगे टाळ मृदूंगाचा नाद !
नचूकता दरवर्षी करतो वारी
                      संगे विठुरायच्या भेटीची आस!



       #गौरवMania
#वारी वारकरी 

#Krishna

gaurav

एकंदरीचा प्रवास माझा वारीचा बोलावन त्याच चालणारा मी......
  सरला दिन थकत झुकत वात कुठ संपतीया अशी नौरंगी वारी.....
  एकुला मी नाही बोलवन मला येड लावितो सावळा रमवितो त्या पंढरी.....
 दमल सारं अंग माझ कसा थकत नाही मी ,निम्मित माझ चालण्माच कुशीत घेउन चालला माझा श्रीहरी....
वाट वाकटी स्वर्गा पल्याडीची रंगली फुगडी दैव योगाची....
  एकांतात सुगरण खोपा विनिती वाटत जस विठ्ठल लेकरं सांभाळती......
ना निमंत्रण कोणाला ना कोणी भुगीर .....
 अवघी दृष्टी सरली सोहळा  मोठा काया माझीं चालन तुझ सोबत तु वारी पुंडलिकाची....
  कोणा कोणाचे तेथे ना तंटा ना कोणाच भांडण.....
एकेरी रेघ त्या नात्याला कर जोडुनी फक्त विठ्ठलरखुमाई....
 घे कुशीत हा धावत येतोय वारकरी नटुन ऊभा त्या विठेवरी.....
  ना चिंता त्या पोटाला सर्व काही.....
माय होऊन तुच प्रसाद ममतेचा मला भरली......
कसली चिंता ना कसला विचार मुखी नाम पांडुरंग......
  उतरून दे खाली विठ्ठला दुखत असेल मखमली हातांची झोळी‌‌‌......
  उर्जा अन आधार सारा तुझा का नाही पाय दुखला.....
   ‌‌मी नव्हे तर सोबती माझा विठु सावळा.......
रखरखत ऊन कधी तर काटेरी रस्ता ओलाचिंब मी......
  त्या सावळ्या आईला चिंता..... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ए
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#वारीपंढरीची 

पुन्ह:शा एकदा वारी

gaurav

हौस मोठी पांडुरंगा पाई आनंद सोहळ्याची ...
  वाट वाकडी पंढरीची ....
  नाम घोष मुखी सावळी मुर्ती स्यंभु ....
    पाऊले दर्शनास तुरुतुरू....
    थकली काया चालु कसा तुझ्या वारी...
      सोबत टाळ विना वारकरी.....
     टिळा बुक्का राई रखुमाई जणु माय माझी 
       दंग फुगडी ....
     फेरा आनंदाचा पाऊल राऊळी ......
      कर बोलवनी येईन पंढरी ...... #वारीपंढरीची 
#वारकरी 
#yqmarathi 
#सांप्रदायिक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile