Nojoto: Largest Storytelling Platform

New संसाराचा बँका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संसाराचा बँका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संसाराचा बँका.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संसाराचा भार दोघांनीही
समसमान वाटून घेतला आहे,
म्हणून सुखी संसाराचा हा गाडा
इथपर्यंत आनंदाने ओढत आणला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दोघेही कमावते,
दोघेही समंजस फार.
घर पूर्ण आई सांभाळते,
दोघांनाही वाटेना संसाराचा भार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संसाराचा भार
तिच्यावर फार
होते ती बेजार
            संघर्षाने।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
संसाराचा भार कायम त्याच्या खांद्यावर
दुःखाचे घाव सोसले त्याने काळजावर !!

कायम उभा खंबीर संकटांशी लढत
डोळ्यांतले पाणी पापणीतच अडवत  !!

प्रत्येकाच्या सुखाची बाधत असतो शिदोरी
दुःख स्वतःच्या मनातले साठवून ठेवतो उरी !!

कधी कुणाकडे त्याने केली नाही तक्रार
बाप असतो कायम मनाने सावकार  !! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

Happy anniversary मावशी आणि काका #happyAnniversary #yqmarathi #yqtaai #प्रेम #शुभेच्छा #लाइफ_स्टोरी #loveforever मी एक घास भरवतो

read more
एक घास मी भरवतो,एक घास तू भरवावा.
आपल्या सुखी संसाराचा,हाच असावा मोठा पुरावा. Happy anniversary
मावशी आणि काका
#happyanniversary 
 #yqmarathi #yqtaai
#प्रेम #शुभेच्छा
#लाइफ_स्टोरी
#loveforever
     मी एक घास भरवतो

Jk

भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे #मराठीकविता

read more
mute video

कावेरी बोराडे

पत्नी पतीसाठी.... तुम्ही आहात म्हणून मि निश्चिंत आहे... कारण संसाराच्या धावा जमवण्यात माझी मदत होत असली तरी संसाराचा सामना जिंकण्यासाठी तुम् #nojotophoto

read more
 पत्नी पतीसाठी....
तुम्ही आहात म्हणून मि निश्चिंत आहे...
कारण संसाराच्या धावा जमवण्यात माझी मदत होत असली तरी संसाराचा सामना जिंकण्यासाठी तुम्

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ऐका हो ऐका... #ऐकाहोऐका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा... YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
काही क्षणांची मजा,आयुष्याची शेवटी हे कळून येते,
पण उपयोग काय त्याचा,तोपर्यंत वेळ निघून गेली असते.
म्हणूनच म्हणतो,ऐका हो ऐका...
बिन पैशाचा फुकटचा सल्ला आमचा..
सत्यानाश करी जो आयुष्याचा अन् संसाराचा,
नाद नका करू अशा धुम्रपानाचा,मद्यपानाचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ऐका हो ऐका...
#ऐकाहोऐका

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा... #YourQuoteAnd

बी.सोनवणे

उपक्रम अष्टाक्षरी काव्य रचना विषय :- व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जीवनाची, कशी मांडावी कळेना व्यथा अधीर मनाची।। #SardarPatel

read more
व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine

read more
लहान मोठा पसारा
प्रत्येकाच्या संसाराचा.
कुणाचा वितभर सुखाचा
तर कुणाचा हातभर दुःखाचा.
लहान मोठा पसारा
प्रत्येकाच्या जीवनातला.
जगताना कुणी आवरून घेताना
तर कुणी अजून पसरवून ठेवताना.
लहान मोठा पसारा
प्रत्येकासमोर पसरलेला असतो.
तो कसा आवरायचा
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
लहान मोठा पसारा...
#लहानमोठापसारा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile