Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवण स्टेटस मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवण स्टेटस मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवण स्टेटस मराठी.

    PopularLatestVideo

मंतरलेली लेखणी

mute video

SD writes

गच्च दाटलेलं हे आभाळ 
आणि तुझ्या त्या आठवणी
दोन्ही एकत्रच कसे येतात
मनाला कातर करून जातात..

रिमझिम पावसासारख्या अशाच त्या
माझ्या मनावर बरसत राहतात
आठवणी का येत राहतात
मनाला या भिजवून जातात...

तुला कसं कळणार सर्व 
पावासात भिजालाच नाही कधी
कशा जपशील सांग मनी
पावसातल्या या माझ्या आठवणी...

शब्दस्नेह ✍🏻 #मराठी #आठवण #प्रेम

vaishali

आठवण मराठी चारोळी #yqtaai#

read more
*आठवण*

आठवण तुझी येते जेव्हा
तेव्हा येते डोळ्यात पाणी
अशीच आहे आपली 
ही अधुरी प्रेम कहाणी
 आठवण मराठी चारोळी #yqtaai#

vaishali

मराठी चारोळीआठवणyqtaai#

read more
*आठवणी*

आठवणींना पाझर फुटताच
 डोळे येतात भरून
 काय सांगू तुला सख्या
 मी पाहते दुरून

 मराठी चारोळी#आठवण#yqtaai#

Kunal Salve

तुला आठवत असतो मी दिवस रात्र 
आठवणीत तु माझी होऊन जातेस 
सुरू असतं शब्दाचं ओठी येण्याचं सत्र 
येतेस जेव्हा ऐकायला तेव्हा ऊन,वारा भासतेस  ! #आठवण 
#ती 
#ऊन #वारा 
#मराठी

Kunal Salve

येऊन नव्याने ती जाते 
मी जुनाच ती घेऊन जाते 
एक आठवण असते फक्त 
मला तुझ्या हवाली करून जाते 

काय काय आठवून देते 
तुझे शब्द माझ्या ओठांवर ठेऊन जाते 
तुझा सुंगध तो आठवता
ओठांना माझ्या हुरहूर लाऊन जाते 

स्पर्श करून आठवण कुठे पहा सोडते 
तुझ्या हातात हात देण्यास ती भाग पाडते
घट्ट मिठी सैल होता कामा नये 
एक आठवण पार हृदयाची स्पंदने होते 

येऊन जाते मला घेऊन जाते 
तुझ्यात मला उधळून लावते 
मी करतो कसाबसा मलाच जमा मी 
एक आठवण सारा मला 
माझ्यातून वजा करूनच सोडते ! #आठवण 
#तुझी 
#मराठी 
#yqmarathi 
#yqtaai

Vinod Umratkar

देऊ कशी हुलकावणी
तुझ्या 'त्या' आठवणींना ।
करतो प्रयत्न विसरण्याचा
तरी येतात पुन्हा पुन्हा । #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi 
#bestyqmarathiquotes #मराठी #आठवण

Sushant Kharat

mute video

Vinod Umratkar

तुझ्यापेक्षा बरी प्रिये
तुझी आठवण आहे ।
हृदयात टिकणारी
एक साठवण आहे  । #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#आठवण #मराठी #collabwithme

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण

read more
आठवणीत तुझ्या;
"जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे  कोसळून नविन उत्साह देऊन जातात,
तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते".

 #मराठी कविता
#आठवणीत तुझ्या
#श्रावणातील सरी
#मनाचा गाभारा
#तुझी आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile