Nojoto: Largest Storytelling Platform

New इंटरनेटचा गैरवापर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इंटरनेटचा गैरवापर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंटरनेटचा गैरवापर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

read more
विज्ञान म्हणजे नक्कीच गती...
पण योग्य वापर केला तर..
अन्यथा अधोगती गैरवापर केला तर.. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

sandy

👉फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व #story #nojotophoto

read more
 👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈
माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈

फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे या इंटरनेटच्या जगात.. #याइंटरनेटच्याजगात चला तर मग मस्त लिहुया. तुमचे विष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इंटरनेटच्या जगात आजच्या काळात कॉम्पुटर,लॅपटॉप किंवा स्मार्टफोन कुणाजवळ नाही असे व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
इंटरनेट मुळेच जग आपल्या खूपच जवळ आले आहे,इंटरनेटमुळेच आपण कुठलीही माहिती पाहिजे तितक्या प्रमाणात जमा करू शकतो.
ह्या इंटरनेट मुळेच जगभर पसरलेले आपले नातेवाईक,मित्रमंडळी आपल्या खूपच जवळ आले आहेत,
पूर्वी पत्राने ने जे काम व्हायचे ते काम आता फॅक्स आणि इ मेल मुळे होत आहे.
इंटरनेट चा शिक्षणासाठी खूपच चांगला वापर करता येतो,पण हल्लीच्या मुलांमध्ये इंटरनेट म्हणजे फक्त गेम्स,सिनेमे,संगीत ह्यांचे देवाण घेवाण करण्यासाठीच फक्त वापर करतात.
खरे पाहता आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात इंटरनेटचा योग्य तो वापर करून विकास साधने अत्यंत गरजेचे आहे,इंटरनेट म्हणजे माहितीचे मायाजाल आहे,जिथे तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीची इत्यंभूत माहिती मिळते.
इंटरनेट चा सोशल साईट वर सर्वाधिक वापर घातक ही ठरतो,
तुम्हाला जर तुमच्या पोस्ट ला like ,comments पाहिजे तसे न मिळाल्यास तुमची चिडचिड वाढते आणि ती चिडचिड पुढे गंभीर आजारात बदलते,म्हणूनच इंटरनेट चा योग्य तो आणि योग्य प्रमाणात वापर झाला पाहिजे,
इंटरनेटची सुद्धा दोन बाजू आहे आपण कुठली बाजू कशी वापरावी हे आपल्या हातात आहे,
//इंटरनेट हे आपल्या जगात आणावे,
आपण इंटरनेटच्या जगात न जावे//. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
या इंटरनेटच्या जगात..
#याइंटरनेटच्याजगात
चला तर मग मस्त लिहुया.
तुमचे विष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile