Nojoto: Largest Storytelling Platform

New निघाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निघाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निघाले.

Related Stories

    PopularLatestVideo

Ashwini Mengane

पक्षी निघाले...

read more
mute video

Sapankar Sir

गंठण निघाले आॅल्मपिक होईयला.. #विनोदी

read more
mute video

Shashikant Kendre

#भाळलो होतो ज्या #शहर ते ही शहर फसवे #निघाले गरज संपल्यावर ते #लोक #ह्दयात राहणारे #भाडोत्री निघाले..शशी #marathi

read more
भाळलो होतो ज्या शहरावर ते ही शहर फसवे निघाले गरज संपल्यावर ते लोक  ह्दयात राहणारे भाडोत्री निघाले..शशी #भाळलो होतो ज्या #शहर ते ही शहर फसवे #निघाले गरज संपल्यावर ते #लोक  #ह्दयात राहणारे #भाडोत्री निघाले..शशी #marathi

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भटकंतीला निघालेल माझं आयुष्य.... #भटकंतीलानिघालेल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
भटकंतीला निघालेलं माझं आयुष्य 
तुझ्या साडीच्या पदरात लोळत पडलं तर ?
मला आयुष्य समजायला सोपं जाईल 

आणि तु साडी नेसणं म्हणजे आपलं लग्न 
मग भटकंतीला निघालेलं माझं आयुष्य 
संसारात किती छान व्यस्त होईल  😜😘🌿 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भटकंतीला निघालेल माझं आयुष्य....
#भटकंतीलानिघालेल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuo

gauri kulkarni

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भटकंतीला निघालेल माझं आयुष्य.... #भटकंतीलानिघालेल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
माहिती नाही कुठे जाऊन 
थांबणार आहे. 

जगाची भटकंती करताना 
स्वतःला कसं शोधणार आहे ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भटकंतीला निघालेल माझं आयुष्य....
#भटकंतीलानिघालेल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuo

Vinod Umratkar

दिवसा मागून। निघाले दिवस। पण तो पाऊस। मनातच।। सरकले दिस। वर्ष बदलले। मन हे गुंतले। त्याच क्षणी। #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
दिवसा मागून।
निघाले दिवस।
पण तो पाऊस।
                  मनातच।।
सरकले दिस।
वर्ष बदलले।
मन हे गुंतले।
                 त्याच क्षणी।  दिवसा मागून।
निघाले दिवस।
पण तो पाऊस।
                  मनातच।।
सरकले दिस।
वर्ष बदलले।
मन हे गुंतले।
                 त्याच क्षणी।

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून

read more
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून

yogesh atmaram ambawale

सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀 #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण माहेरी गेल्यास काम कोण करेल? माहेरी निघताना न

read more
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना नेहमीच हा प्रश्न आहे.
पत्नी म्हणून आणलात की मोलकरीण?
माझ्या ही मनात हा प्रश्न आहे.
सतत खूप काही करत असते,
घरात अजूनही कित्येक जण असताना.
तरीही निघाले माहेरी,
की उत्तर द्यावे लागतातअनेक प्रश्नांना. सहजच काही सुचत नव्हते तेव्हा हे सुचले..😀
#yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माहेरचीआठवण #मोलकरीण 
माहेरी गेल्यास काम कोण करेल?
माहेरी निघताना न

Prerana Jalgaonkar

त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read more
त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल्या ढगांनी
क्षणार्धात अंधार करून आणला....
मला वाटलं आता तो येईल...
धो...धो...
आणि त्या कोकीळेची तहान भागवेल....
पण छे....! हो...!
कसलं काय....!
ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे....
आतून एक अन् बाहेरून एक...
ते ढग मला वास्तविकतेची
जाणीव करवून गेले...
सोबतच त्या कोकीळेचाही
जीव अधीर करून पळून गेले...
--प्रेरणा  त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल

Prerana Jalgaonkar

त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read more
त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल्या ढगांनी
क्षणार्धात अंधार करून आणला....
मला वाटलं आता तो येईल...
धो...धो...
आणि त्या कोकीळेची तहान भागवेल....
पण छे....! हो...!
कसलं काय....!
ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे....
आतून एक अन् बाहेरून एक...
ते ढग मला वास्तविकतेची
जाणीव करवून गेले...
सोबतच त्या कोकीळेचाही
जीव अधीर करून पळून गेले...
--प्रेरणा  त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile