Nojoto: Largest Storytelling Platform

New देसाई बंधू आंबेवाले पुणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देसाई बंधू आंबेवाले पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देसाई बंधू आंबेवाले पुणे.

Related Stories

Singer Harshit Rajasthani

mute video

Deepak Dilwala

कभी मिथ अच्छे लगते है...
तो कभी भ्रम अच्छे लगते है।
दूध जलेभी के साथ...अक्सर,
समोसे गर्म अच्छे लगते है,
जिनको ना लगे... उनको जाने दो...
हमे तो हमारे दोस्त बेशर्म अच्छे लगते हैं। #friends #मित्र #बंधू #अनजान  #यार #teraYaarHuMain

vaishali

My #YourQuoteAndMine Collaborating with वीर देसाई

read more
माझे हृदय तुझे विश्व आहे 
हे ठाऊक आहे मला 
प्रेमात घालता येत नाही 
आवर मनातील भावनेला  My  #YourQuoteAndMine
Collaborating with वीर देसाई

Ashok Topno

पुणे का varun project #न्यूज़

read more
mute video

मनातल्या भानगडी

HEART मध्ये राहणारी माणसं कधी HURT करून जातात तेच कळत नाही....😢
✍️आकाश देसाई

©मनातल्या भानगडी कवी आकाश देसाई
#मनातल्या_भानगडी #Love #hertbroken 

#LostTracks

Sunil Gaikwad

सुनिल ब गायकवाड पुणे #Sea #मराठीशायरी

read more
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या
 दिवस अनं राती 
सांग सखे सांग
कधी येशील तू 
हे नयन वाट पाहती

©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे

#Sea

Devanand Jadhav

पुणे तिथे काय उणे! #Ocean #विनोदी

read more
पुणे तिथे काय उणे! 

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय 
हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय.

भिडे पूल पाण्यात गेला हे
कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय.

लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय 
हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे.

झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय 
हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे.

म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला
पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, 

गरवारे पुलाला पाणी लागलं की
लकडी पुलावरून दिसतं

आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे 
ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय.

©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे!

#Ocean

Tejas Narawade Patil

@तेज @मराठी कविता @कवी @पुणे

read more
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू 
अखंड आकाश  गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू
माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू
ऋषी विश्वामित्रांना  जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे

Jayshree Hatagale

आता            पाऊस.....
असा ही      आठवणीत         राहतो
बाराही            महिने......
डोळ्यांतून            वाहतो....... #कोल्हापूर - सांगली
#महापूर
#पुणे 
#ढगफुटी

raju hirave

साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे #nojotophoto

read more
 साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile