Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या सोबत लग्न करता काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या सोबत लग्न करता काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या सोबत लग्न करता काय.

    PopularLatestVideo

Shailendra Lunia

हो गया हूँ मैं तेरी धुन में मग्न 
अब करा दिया जाये मेरा लग्न

©Shailendra Lunia #मग्न  #लग्न

kalyani Pawar.

सोबत अन् सोबती.. #krishna_flute

read more
mute video

Raj Tidke Patil

तुझ्या सोबत असताना ..

read more
न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र 
तरी कळालीच नाही तुला माझी वेदना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
शब्द तुझा कधी नाही तोडला ,
तरी नव्हती जाणली तु माझी भावना ,
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
.
रात्र गेली दिवस गेला गेले 
कित्येक आठवडे नी महिना ,
आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा ..
खरंच मी तुझाच होतो 
तुझ्या सोबत असताना ..
                                            - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..

mk...... minu Karnik

माझा एकांत. *** माझ्या सोबती ***

read more
अशीही काही - शी वेळ येते जेव्हा कोणीच नसतो माझ्या भोवती, मी आणि माझा एकांत- च असतो माझ्या सोबती... mk.  #NojotoQuote माझा एकांत. ***
माझ्या सोबती ***

Monika jayesh Shah

तुझ्या सोबत चे क्षण #कविता

read more
mute video

Saurabh Shetye

आज तू माझ्या सोबत होतास. ✍️saurabh shetye

read more
आज तू माझ्या सोबत होतास
मी वाटेवर एकटाच 
मी माझ्या विचारात
मी तसा स्वार्थी
सगळे रस्ते शांत
माझ्यासोबत कोणीच नसताना 
आज तू माझ्यासोबत होतास..

तुझ्यापासून वाचण्यासाठी ती सुद्धा होती सोबत
मी तसा स्वार्थी ना
पण ती काही काळच होती माझ्या सोबत नंतर तीही तुटून गेली पण तरीही ,      
    आज तू माझ्या सोबत होतास..

चालता चालता तो सुद्धा भेटला पण त्याच्यापासून वाचतानाही आले मला ,
मी तसा स्वार्थी ना 
पण शेवटी तो सुद्धा मला घाण करून गेला पण तरीही
आज तू माझ्या सोबत होतास.

शेवटी तुझी आणि माझी लहान पणापासून मैत्री ना ...कदाचित म्हणूनच 
आज पर्यंत तू माझ्या सोबत होतास
(न संपणारा पाऊस) आज तू माझ्या सोबत होतास.
✍️saurabh shetye
loader
Home
Explore
Events
Notification
Profile