Nojoto: Largest Storytelling Platform

New मोगऱ्याची फुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोगऱ्याची फुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोगऱ्याची फुले.

    PopularLatestVideo
2da3cd49fc51aa68336f2b5beb68f12f

Praveen Jain "पल्लव"

#FourLinePoetry   पल्लव की डायरी
पनप ना इस दौर में,मुश्किल हो रहा है
पौध कैसे फले फूले
जड़ो को सीचना मुश्किल हो रहा है
हरी भरी साख को,मिटाने का दौर चल रहा है
                                               प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" #fourlinepoetry
पौध कैसे फले फुले
#fourlinepoetry

#fourlinepoetry पौध कैसे फले फुले #fourlinepoetry

47 Love

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

फुल,फुलो की प्रजाती ,विविध फुल

फुल,फुलो की प्रजाती ,विविध फुल #फ़िल्म

87 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹 मोगऱ्याचा गजरा 🌹

 शरीर आपले थकले 
 मन मात्र तरुण आहे
 प्रेम या मनात अजून
 भरभरून आहे 

 संसाराचा हाकता गाडा
 दोघांसाठी जगलोच नाही
 तू मला अन् मी तुला कित्येक
 दिवस डोळे भरून पहिलेच नाही
 

 आता जगू प्रत्येक क्षण 
 फक्त आपल्या दोघांसाठी 
 कर्तव्य जबाबदाऱ्या संपल्या
 आता जगू फक्त प्रेमासाठी 

 हरवलेला एक एक क्षण 
 आणू पुन्हा गावसून 
 मी आणेल मोगऱ्याचा गजरा
 तू बस खोटे खोटे रुसून 

 जुन्या आठवणीत मग 
 आपण जाऊ पुन्हा रमून
 शेवटच्या श्वासापर्यंत
 घेऊ नव्याने जागून 🌹 मोगऱ्याचा गजरा 🌹

🌹 मोगऱ्याचा गजरा 🌹

0 Love

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले
0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही 
वाटतो सहवास इतरांना
स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले

फुले

9 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

माझ्या हातातल्या फुलांना
जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस..
त्या फुलांचा हेवा वाटतो मला .
पण खरे तर
तेव्हा मीच मोहरुन जातो बघ
भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने ..
माझ्या डोळ्यांना दिसू लागतात

©Vrishali G
  #फुले
cb0b3c999c60209f3801fc75c1e558dd

Dadaso v Bankar

फुलांची पापनी ओली... कुनासाठी... कुणासाठी... #फुले
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
-ओळ- काव्य- उपक्रम 
# - झाली -फुले-कळ्यांची..!

सोमवार दिनांक:- ०६\०२\२३


# झाली फुले कळ्यांची

उपकार मानावे या भुमीचे
वार्याचे अन सुर्यकिरणांचे
जागविते फुलाफळांना 
धन्यवाद माना या अवनीचे.!

सजली ही वसुंधरा 
सजला हा सारा निसर्ग 
झाली फुले कळ्यांची
पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! 

झाली फुले कळ्यांची
सुगंधाची मोहक फुले सजली
मनामनात इवलीशी फुले
स्वच्छंद होती बहरली..!

आनंदात रंगले
सारे कसे नाचले
पाहुनी ती कळीचे रुप
फुलांचे स्वरूप दंग राहिले..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # फुले

# फुले

14 Love

2da3cd49fc51aa68336f2b5beb68f12f

Praveen Jain "पल्लव"

पल्लव की डायरी
लपेट लिये गये हम सब
साझा कुछ भी नही है
छोड़कर हम जमी अपनी
आजमायनें किस्मत परदेश चल दिये है
कौन खा गया तरक्की हमारी 
अस्त हम सूरज की तरह हो रहै है
सुबह तलाशते है जिंदगी की रोशनी
मगर चकनाचूर सब सपने है
परवरिश बेहतरी ना कर सके
योग्यता के बंद है दरवाजे
उन्माद सत्ता और प्रशासन भरे है
दाल रोटी खेल हो गये सरकारों के
पेट काटकर नेता फले फुले है
                                        प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव"
  #SunSet पेट काटकर नेता फले फूले है
#nojotohindi

#SunSet पेट काटकर नेता फले फूले है #nojotohindi #कविता

153 Views

e3a74cba51994864fe237a93f18af12d

Ravindrakumar Ghogare

मोगऱ्याचा कहर...
-©कवी. रविंद्रकुमार घोगरे...

#romance

मोगऱ्याचा कहर... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे... #romance #poem

46 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 स्पर्श फुले...

स्पर्श फुले... #nojotophoto

2 Love

e5788fef979226fd6bf55f97ecf10084

Shekhar Chandra Mitra

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

33 Views

a33e29c4c1478f941ae8056ef959fb2f

Abhiejeet Anant Tambe

तुझ्या मिठीत...
मी सारी रात्र जागवावी 
पहाटे मंद झुळूक येता
स्वप्न फुले ही अंगअंग शहरावी... स्वप्न फुले

स्वप्न फुले

4 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

दुर्मिळ फुले

दुर्मिळ फुले #शिक्षण

416 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

दुर्मिळ फुले

दुर्मिळ फुले #मराठीविचार

66 Views

2da3cd49fc51aa68336f2b5beb68f12f

Praveen Jain "पल्लव"

पल्लव की डायरी
ढल गये सब सपने,उदासियां चिढ़ाती है
ढलती शाम बेचैनियाँ रह जाती है
किसे सुनाऊँ अपबीती
जिंदगी तार तार हुयी जाती है
गृहस्थी की नाव रोज डग मंगाती है
पतझड़ से झड़ गये रोजगार धंधे
बाहर बसंत बनकर
कपोले उमंगों की कियो नही आती है
घिरे हुये है महँगाई के तुफानो से
आमद की झोले सबको सताती है
सुनो नईया खेवन वाले
जीवन को मझझार में कियो डुबाते हो
सत्ता की चाबी पाकर
डोर जीवन की कियो काट जाते हों
फले फूले मुल्क में
विसंगतियाँ कियो बोये जाते हो
                                             प्रवीण जैन पल्लव

©Praveen Jain "पल्लव" फले फूले मुल्क में विसंगतियाँ कियो बोये जाते हो

फले फूले मुल्क में विसंगतियाँ कियो बोये जाते हो #कविता

39 Love

bc2c46f2b137504fc6e7180522a17654

Shrikant Pawde

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले 
यांच्या जयंती निमित्य 
संपूर्ण भारतीय जनतेस कोटी कोटी शुभेच्छा महापुरुषांच्या जयंत्या जरूर साजऱ्या करा
परंतु 
त्यांचे जीवन चरित्र ही समजने 
तितकेच महत्वाचे आहे.
यातून 
मनुष्य,परिवार
मोहल्ला,समाज
गांव,शहर
राज्य,देश
आणि विश्व
यात सामाजिक परिवर्तन 
घळवन्याची ताकत आहे.
म्हणुन त्यांच्या पाऊलांवर
पाऊल ठेऊन 
चालने आज खुप गरजेचे आहे.

                 - श्रीकांत एफ. पावडे, कोनसरी महात्मा फुले

महात्मा फुले

5 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 अबोलीची फुले

अबोलीची फुले #nojotophoto

8 Love

7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

#साविञी

धर्मांधांनो तुम्ही काल ही
साविञीचा छळ केला 
अन् आजही करता..
तरीही....
तुमच्यातल्याच 'काशीचा'
'यशवंत' तीने कालही 
सांभाळला अन् आजही 
सांभाळत आहे.

बघा ना तुम्हीच काल
तिरस्कारेला भिडेवाडा
आजही दुर्लक्षीत आहे...
तरीही...
तिने काल फोडलेला 
शिक्षणाचा पाझर आजही
विद्यापिठरूपी ओसांडत आहे.

ती 'लक्ष्मीची' कन्या
विद्येची 'सरस्वती'आहे पण
वटवृक्षाला पुजणार्यापासून
थोडी ती अलिप्त ही आहे
तरीही...
तिला मानणार्या कालही 
अत्युच्च शिखरावर गेल्या
अन् आजही जात आहेत

आठवता साविञी
प्रश्न एवढाच उरेन
सोडाल का धर्मांधपणा 
साहित्य 'तीच' वाचून ?
विचार ही स्विकारा थोडे
जळमटलेल्या मेंदूवर घासून 


- सरकटे मिलिंद मुरलीधर

©milind sarkate #सावित्रीबाई फुले
ef475b71fccdfbf17982d550c86dfc6b

Amol Patil

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

60 Views

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

फुले भगवी 
पाने हिरवी
आकाश निळे
धरा सावळी

©Sandip Raut फुले भगवी

फुले भगवी #मराठीकविता

4 Love

9b25f61721ef166e5deabeeee01484c8

R.S.Hambarde patil

अश्रू फुलांना पारिजातकाचा

गंध लागला होता कारण

 तुझ्या आठवणीत त्याने

धीर जो दिला होता..

              - रंजना हंबर्डे.✍️ #अश्रू फुले
#चारोळी
f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

बनावट गुलाबाची फुले
🌹💕🌹💕🌹💕🌹💕
गुलाबाची बनावट फुले
जेव्हापासून बाजारात आली..🌹
तेव्हापासून मैत्री सुद्धा
धोक्यात आली..🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके बनावट गुलाबाची फुले..

बनावट गुलाबाची फुले.. #विचार

8 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

क्रांतीसुर्य महात्मा फुले

मुलींची पहिली शाळा काढून दिले मुलींना शिक्षण
अंगावर दगळ, शेनाचे घाव सोसून रचला स्री शिक्षणाचा पाया
मुलींना शिक्षण देऊन तुम्ही केला या समाजाचा उद्धार
म्हणूनच स्री आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ||

बाल विवाहाला विरोध करून विधवा विवाहाचा समर्थन केला
अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून बहुजनांचा तुम्ही उद्दार केला
ब्राम्णांचे कसब, गुलामगिरी या सारखे ग्रंथ लिहिलून
जातीव्यवस्थे आणि वर्णव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारला ||

शेतकऱ्यांचे आसुड ग्रंथ लिहिलून त्यातुन मांडली शेतकऱ्यांची वेथा
त्यातुन अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा मंत्र दिला
जातीपातीत विभागलेल्या बहुजन समाजाला एकत्र केला
अंधश्रद्धेच्या या कचाट्यातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावलात ||

रयतेचे राजे लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज यांची 
समाधी शोधून पहिल्यांदाशिवजयंती साजरी केलात
पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून
शिवाजी महाराजांचा ईतिहास उजेडात आणलात ||

      कवी : हरिष नैताम क्रांतीसुर्य महात्मा फुले

क्रांतीसुर्य महात्मा फुले #poem

7 Love

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

फुलापरी तु ग फुलराणी...
         लगबगीन माझ्या आलीस जीवनी...!
    चंदनापरी तुझा मोहक सुगंध... 
        दरवळे रोमारोमात करी मला बेधुंद...!
   वाट तुझीच पाहिन आजन्मभर...
      घडून यावे पुन्हा मिलन हे क्षणभर...!

*सम्राट दत्ता डावरे*
कोळी.बोडखा ता.पैठण
९७३००३७०५३ फुले

फुलचंद

#peace

फुले फुलचंद #peace #poem

11 Love

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

कविता:महात्मा जोतिबा फुले


समाजात माळी म्हणून जन्मा 
येणाऱ्या महात्मा फुलेने फुलविला समतेचा मळा....!

शेतकऱ्यांच्या पोशाखात संबोधलं
शिवरास उलवाढी भूषण
जाणलं दुःख व लिहल शेतकड्याचा आसूड....!

चिखल गोटे अंगावर झेलले 
केले तुम्हा आम्हा मुलींना
दार मोकळे ....

चूल मूळ न राहता 
स्त्री जाते उद्धाराला
हा संदेश दिला साऱ्या जगाला ....!

अनर्थ सर्व अविधेने केले
म्हणून शिक्षित केले पत्नीस
व समाज शिक्षित करण्यास संगीतले तीस.....!

विधवेचा मुलगा घेतला वारस 
म्हणुनी दत्तक केला
समाज जागा व सेवा ही केली
दिन दुबळ्यांची व ठरला खरा महात्मा हा जनकल्यानी......!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके
जिल्हा :नांदेड

©Anisha Dodke महात्मा फुले

#WritersSpecial

महात्मा फुले #WritersSpecial #मराठीकविता

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile