Nojoto: Largest Storytelling Platform

New गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम.

    PopularLatestVideo

P.R.V.

जिनसे मिली जीवन की सीख और मिला ज्ञान,
उन सभी को गुरुओं को मेरा बारम्बार प्रणाम।
                    purvee #veins #गुरूपुर्णिमा #गुरु #गुरुपूर्णिमा

अल्पेश सोलकर

आज गुरुपौर्णिमा गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुपौर्णिमा निमि #yqquotes #yqtaai #alpeshsolkar

read more
 गुरुपौर्णिमा
 आज गुरुपौर्णिमा

गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते.

गुरुपौर्णिमा निमि

Pranav Pate

mute video

aniket kamblehgt

https://youtu.be/76y-tfMoxmg आज महाविद्यालयात शिक्षकदिना निमित्त कार्यक्रमात #aniketkamblehgt भाषण देताना...

read more
https://youtu.be/76y-tfMoxmg
आज महाविद्यालयात शिक्षकदिना निमित्त कार्यक्रमात #aniketkamblehgt भाषण देताना...

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

*कोण असतो गुरू.…*

कधी तो मातृरूपी असतो 
जो बोबडे बोल जाणुनी 
 त्या बोबड्या बोलाना 
 एक नवीन अर्थ देतो

कधी तो पितृरूपी असतो
जो डगमगत्या पावलांना 
धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात
न पडता चालायला शिकवतो

कधी तो मित्ररूपी असतो
जो चुकणाऱ्या वळणावर
साथ न सोडता आपल्याला
योग्य अयोग्याची पारख करवितो

कधी तो जोडीदार रुपी असतो
जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही
हार न मानता आयुष्याला 
निरंतर तेवत ठेवायला शिकवतो

आणि कधी तो शिक्षकरुपी असतो
जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन
आयुष्य नावाच्या शाळेत  स्वतः शिकायला
प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो...

शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा

Abhay Bhongle

 #गुरुपौर्णिमा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile