Nojoto: Largest Storytelling Platform

New राख्या कसा बनवायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राख्या कसा बनवायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राख्या कसा बनवायचा.

    PopularLatestVideo

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

read more
माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

Tormal Bharti

असा कसा रे तू #poem

read more
असा कसा रे तू
समजून न घेणारा
पण प्रेमाने समजावून सांगणारा
थोडंसं दुःख देणारा पण आनंदही आणणारा
असा कसा रे तू प्रेमात पाडणारा पण विश्वास न जपणारा 
लळा लावून जाणारा
पण आठवण ठेवून जाणारा
इतका कसा रे तू वेडा पिसा पण जीव लावतो किती मला
आयुष्यातून न सांगता जाणारा
डोळ्यात पाणी आणणारा..

©Tormal Bharti असा कसा रे तू

Komal Mali

https://youtu.be/UirItZCuLWA या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स म #Spreadlove #marathiprem #worldpostday #marathimulagi #mararhipoem

read more
https://youtu.be/UirItZCuLWA

या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करुन सांगा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. #spreadlove #mararhipoem #marathiprem #marathimulagi https://youtu.be/UirItZCuLWA

या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स म

Komal Mali

https://youtu.be/eP3G1qz2oX0 या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स म #lost #Spreadlove #marathiprem #marathimulagi #mararhipoem

read more
https://youtu.be/eP3G1qz2oX0

या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करुन सांगा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. #spreadlove #mararhipoem #marathiprem #marathimulagi https://youtu.be/eP3G1qz2oX0

या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे यूट्यूब च्या कमेंट बॉक्स म

Anand mokhra

जाम कोनी राख्याआनन्दमोखरा #News

read more
दुनिया मनै रोक तो ले पर 
डार्लिंग किसे मां न कोए जाम ना राख्या

©Anand mokhra जाम कोनी राख्या#आनन्दमोखरा

Komal Mali

https://youtu.be/k66iOt1Ivd0 I Tried Raw potato platter या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. माझा व्हिडिओ कसा वाटला #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile