#साथ
'' काय झालं ग ? केलीस का टेस्ट ???" सकाळी सकाळी पूजा स्वयंपाकघरात आल्या आल्या मालतीबाईंनी प्रश्न केला...
''नाही ओ आई ...नेगेटिव्ह आह #story#nojotophoto
read more
Manohar Kakde
तुझ्या बाबतीत माझ्या सारखं घडू नये
कुणाच्या आठवणीत तू कधी रडू नये
जिथे घेतली जाते विश्वासाची परीक्षा
अशी प्रेमाची कोणी पायरी चढू नये
ठोकर #poem#nojotophoto