Nojoto: Largest Storytelling Platform

New बळीराजाचे आत्मवृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळीराजाचे आत्मवृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळीराजाचे आत्मवृत्त.

    PopularLatestVideo
48403ef3e4563cff1a8fdad1a67c93e3

AMOL BHALERAO

बारा लाख रूपयाची कोथिंबीर मात्र  
तुमच्या सर्वांच्या डोळ्याला दिसली
पण उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या  
संसाराची आज तुम्हाला चिंता कसली

साहेब चिखलं लागतो तुमच्या पायाला 
बांधावर येऊन आमची अवस्था पाहायला
बर वाटत तुम्हाला राजकारण करताना  
गाडीमध्ये बसुन इकडून तिकडे फिरायला

मिडियावाल्यांना तर पाण्यात बुडलेल्या 
पिकामध्ये कधी काही दिसणारच नाही 
कारण सुशांतसिंग आणि कंगनाशिवाय 
त्यांना तर दुसर काही सुचनारच नाही

सारं पीक वाहत जाताना पाहुन
आज कंबरड आमचं मोडलयं
कर्तुत्वाच्या बळावर पाहीलेलं
स्वप्न मात्र अर्ध्यावरच गाभडलयं

मृत्यूच्या विचारात असलेल्या बळीराजाला
सरकार आता तरी मदतीचा हात द्या
आश्वासने तुमची ठेवुन जरा बाजुला फक्त  
या संकटातुन सावरण्याइतकचं बळ द्या...

                 ✍- अमोल ईश्वर भालेराव व्यथा बळीराजाची..😥 

#navratri2020

व्यथा बळीराजाची..😥 #navratri2020

3 Love

516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

#OpenPoetry *व्यथा बळीराजाची*

नाही आभाळात पाणी
करपले पिक उष्माघाताने 
उरले फक्त डोळ्यात पाणी 
तेही शोषले सरकारने.

शाळा हाय पोट्टयाची
कस धाळन त्याले
पैसे नाही हाताशी
कसा शिवण मनीला त्याले.

यंदा लगन हाय पोरीचं
कसं पाठवन पोरीले
घर ते कास्तकारच
पण दाना नाही जेवाले.

बाजूच्या सायबाच्या घरून
भाकरीचा वास येते सांगाले
पाह्य तुयाच पिकवली जवारी
उपाशी बी तूच सांग तुया देवाले.

आयुष्यभर झटूनही ना
रिटायरमेंट ना पेन्शन त्याले 
उद्या कुठून आणण भाकर
विचारानं डोया नाही डोयाले.

नाही समजणार त्याची 
हि व्यथा हो कोणाले
जिवंतपणीच जमिनीच्या 
भेगा पाहून मरण येते त्याले

✒समृद्धी सावरकर
     अमरावती बळीराजा

बळीराजा #OpenPoetry

4 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

बळीराजा

बळीराजा #मराठीविचार

128 Views

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

 बळीराजा

बळीराजा #nojotophoto

3 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

बळीराजा तसे तुझे जिणे
खालच्या पायरीशी आहे..
पण तुझ्या आसवांचे नाते
आमच्या भाकरीशी आहे..
@kganesh बळीराजा..

बळीराजा..

10 Love

c7d5a0353c27c492a26d9c8fd59a0a59

Rahul Sontakke

"जय किसान "
माझ्या महाराष्ट्राचा माझ्या देशाचा शेतकरी 
वर्गाचा प्रवास आटवडी बाजार, तेल मीट आणण्यासाटी 
वीस. तीस किलोचे धान्य घेऊन आपला संसार, प्रपंच चालवणारा 
माझा शेतकरी.. अंगात ठिगळ लावलेला सदरा फाटका शिवलेला धोतर, अथवा विजार, डोळ्या भोवती चन्द्र आकार सुरकुत्या पडलेलं विचाराने मग्न झालेला माझा शेतकरी त्याला ना सातवा आयोग, ना आटवडी सुटी, ना सण, पब्लिक हॉलिडे रोजचा दिवस सारखा संप करता येत नाही ना मोर्च्या, काम बंद करता येत नाही आंदोलन कोणाजवळ मांडायची माझ्या शेतकरीची  व्यथा 
रातीची लाईट आटो स्टार्ट मोटार लाहून उसाच्या सरीत एकादी डुलकी घेतो आणि जेव्हा पाणी पायाला लागतो लगेच जागी होहून रातभर दारं धरतो अंधार ना वारं, काटे भय, ऊन, पाऊस कशाचीच पर्वा न करता आपल्या मेहनतीने संकंटांना झुंझ देत असतो, कितीही सगे, सोयरे घरी आल्यावर गोड धोड खऊनच पाठवतो कधीच कर्जाला घाबरत नाही कोणी वापरलेला सदरा दिला तर तो घेणार नाही कारण त्याला एक दिवसाचा शोभनीय दिसायचा नाही त्याला तो सदरा टोचेल... रोजच्या सद्रीचीमातीची कष्टचि सुंगंध येणार नाही आणि शांत झोप लागणार नाही. माझा शेतकरी मनाने खूप श्रीमंत आहे तो जगतो आणि दुसऱ्याला जगवतो. असा माझा महान किसान आहे. 
आपला नोकर वर्गाला सुट्टी नाही की, D.A., नाही की, पेन्शन नाही की, पगार वाड नाही कि,,, अशा अनेक कारणांनी.. आंदोलने, संप मोर्चा चक्का जॅम, रेल रोको, दगड फेक संघटना सरकारी माल मतेची नुकसान सारा बोंबाबोम अशा विचित्र परिस्तितीत माझा शेतकरी कसा जगायचा, व्यापारी चा छळ, मजुराचा छळ नोकर वर्गाचा छळ शासनाचा छळ.... प्रत्येक शासकीय वर्गात लाच कोर कर्म चारी, अधीकारी.. आमच्या हातात पैसा कसा टिकायचं माझा शेतकरी गाव तालुका ज़िल्हा सोडुन कासमीर कन्याकुमारी, उटी मैसूर, सागर नदी, निसर्ग डोंगर पक्षी, तीर्थ.... कधी पाहायला मिळेल कधी दिवस बदलतील कब अच्या दिन आयेंगे... कब कृषी प्रधान, जय किसान देश बनेगा.... 
...........बदल काळाची गरज आहे....... प्रगतीची दिशा आहे.... 

........जय किसान 
.........जय महाराष्ट्र 
..........जय भारत 

                    ...  राहुल सोनटक्के शेतकरी परिश्रमाची  भाकर (माझा बळीराजा )

शेतकरी परिश्रमाची भाकर (माझा बळीराजा )

9 Love

3dd478918f2032371f4704a97bb68c45

Chaitali Yengade

गुलाब अर्पितो बळीराजा तुमच्या चरणी
तुम्हीच खरे आदरणीय मालधणी
    साथ तुमची लाभली आम्हा जणू   
      निळ्याशार आकाशी सप्तरंगी इंद्रधनू....
   
      - Chaitali Yengade
         _hrudaysparsh_ #आधारस्तंभ#शेतकऱ्यांची शान#बळीराजा#
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

         बळीराजा तु धीर सोडू नकोस!
अंधारयात्रेचा प्रवासी तु,
चाचपडत का होईना चालत रहा.
दारिद्रयाचा काळोख मिटविण्या,
तेजोमय पहाट लवकरच उजाडेल;
या धीरोदात्त शब्दांनी स्वतः ला सावरत रहा.
          जगाचा पोशिंदा ही बिरुदावली
          मिरविणारा लढवय्या तु.
         असंख्य आस्मानी आणि अनैसर्गिक
         संकटांना विजयी मुद्रेने भिडणारा तु.
         कित्येक आत्म्यांची पोटाची खळगी भरणारा तु.
         असा आत्महत्येचा विचारच कसा करू शकतो?
मान्य, संघर्ष हा तुझ्या पाचवीलाच 
पुजलेला पाहुणा.
परंतु, तु हे ही विसरू नकोस 
तुझ्यात क्षमता आहे ती
संघर्षाला भिडण्याची, असंख्य वादळे पेलण्याची
अन नवोन्मेषीवृत्तीने पुन्हा सावरण्याची.
           तुझ्या जाण्याने एका घराचं
           छप्पर मात्र उडून जाईल.
           जेंच्यासाठी तु मायेची सावली होता;
           त्यांचे भावविश्व भर उन्हात करपून जाईल.
वाईट दिवसांचे हे सावट
आले तसे निघून जाईल.
तुझे दुःख पाहून ढग पुन्हा गहिवरून येतील.
आनंदाचे क्षण पुन्हा अंकुरतील.
फक्त बळीराजा तु धीर सोडू नकोस.
                          -सोमचंद्र बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

बळीराजा, तु धीर सोडू नकोस!

0 Love

a9c9d09930f946e1d086ba585047f7fb

Pravin Rane

जन जनात संदेश पोहतवूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया

जन जनात संदेश पोहतवूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया #Quotes

1.13 Lac Views

3663448025c063d42b03b97631878860

Vijaykumar Khune

🌾  *बळीराजा..*  🌾                                                                         🌈   VIJUDADA   🌈 #rimzim #farmer

🌾 *बळीराजा..* 🌾 🌈 VIJUDADA 🌈 #rimzim #farmer #Life

5175 Views

3580216490fe629f3a3ca2c4ea2e3be6

नेत्रलिपि

#DearZindagi हाक ऐक ना माऊला
दे राजालाया सावली
भुकी लेकरा पोटी
माय पाण्यासाठी धावली

सार दुःख पोटी धरूनी
माय परासंग रोवली
अंग कष्ट करी बाप हा
दान सोण्यावानी दावली

बळीराजा जन्म घेऊन
अश्रु दाण्यासाठी गाळली
कमरेचे हात सोडूनी
लाव आभाळाला माऊली

-🖊️पायल तिमाडे 🌾🌾🌾🌾🌾
#शेतकरी #बळीराजा #fictionistfriend #farmer
78338ac0df90aa6192870e2928f909f3

उ.सु

#उसु
#ErUmeshSBaviskar
#Nojoto
#काव्यसंग्रह
#काव्यविचार
#काव्यविवेचन
#पाऊस
#PoemLove
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पाऊसराजा का सतावतोस त्याला,
तुझा खास मित्र म्हणवतात ज्याला.
तुझ्याच भरवशावर नेहमी जगतो हा बळीराजा,
वाट पाहतो तुझी बोलतो केव्हा येईल
माझा पाऊसराजा.
येतोस जेव्हा बळीराजाचा आनंद गगनात मावेनासा होतो,
तू नसता पाऊसराजा हाच बळीराजा
मरणाच्या अवस्थेत असतो.
तुझा खेळ ही आता विचित्र झाला
कधी थोडाच तर कधी मुसळधार जळधारा. माफ करा जरा उशीर झाला.
आजचा विषय आहे
पाऊसराजा...
चला तर मग लिहा यावर.
#पाऊसराजा
#collab
#yqtaai
Best YQ Marathi Quotes

माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे पाऊसराजा... चला तर मग लिहा यावर. #पाऊसराजा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

0 Love

a650031a85e5408d0228d442d43cd8f8

बी.सोनवणे

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवकाळी'
ऐनं "सुगी" कापणीच्याचं हंगामात,
माझा "पोशिंदा" कोलमडूनीं गेलायं
काय  "नशीब त्या फाटक्या झोळीचा पदरात"...! 'काळजात दाटलेल्या अश्रूंचे'
माझ्या "बळीराजाचं "सपानं,
काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं
भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...!

असा कसा कोपलासं 'अवक

'काळजात दाटलेल्या अश्रूंचे' माझ्या "बळीराजाचं "सपानं, काबाडकष्टाचं शिवारातलं पिकं भिजूनीं त्या सुगीचे झालं नुकसानं...! असा कसा कोपलासं 'अवक

5 Love

69bf7789f0c5761f4b4ffd1693574cc6

Asif B. Pathan

मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत " बैल पोळा " महत्त्वाचा सण आहे.
माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृती

मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती #बैलपोळा_२०२२

0 Love

a76d498fa1f5c365d02dc61400dfdf79

Sujata Darekar

दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस 
वेळ काळ नसतेच त्यास ठाव
रात्र सरता नि दिस ऊजाडता
कोरभर भाकरीचा त्यास भाव

ठिगळं फाटल्या मातीचे करी
हृदयास चिरांचे खोलवर घाव
कधी कधी बाप धीर गाळितो
पाहूनी क्रूर हा नियतीचा डाव

आभाळासी येता ओल हर्षतो
सरसरते अवचीत नयनी धाव
कुदाळ, पावडं, बीज, बियाणे
या स्नेह्यांनी फुलते त्याचे गाव

सकळांचे कष्ट सुफळी होवोत
जोडूनी करा वंदितो विश्वभाव
कुरवाळीत वात्सल्ये शेतमळा
धन्य धन्यतो अंतःकरणी श्राव नमस्कार मित्रानों.🙏
सुप्रभात.
काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता.
दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन.
चला तर मग आजचा विषय आह

नमस्कार मित्रानों.🙏 सुप्रभात. काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता. दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन. चला तर मग आजचा विषय आह #माझा #माझाअन्नदाता

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

नशिबात ज्याच्या सुख कमी
नि दुःखच ज्यादा
असा जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी माझा. शुभ संध्या मित्रहो
कृषी दिनानिमित्य माझ्या सर्वं शेतकरी बंधुना मानाचा मुजरा...
आताचा विषय आहे
शेतकरी माझा...
#शेतकरी #शेतकरीमाझा
#collab #yq

शुभ संध्या मित्रहो कृषी दिनानिमित्य माझ्या सर्वं शेतकरी बंधुना मानाचा मुजरा... आताचा विषय आहे शेतकरी माझा... #शेतकरी #शेतकरीमाझा #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

माझा बळीराजा ।
जगाचा पोशिंदा ।
जगण्याचा वांदा ।
                    त्याचा केला।।
शेतीप्रधान हा ।
आहे देश माझा ।
विसर कृषिचा ।
                   का पडला ।।
जगायला हवा ।
शेतकरी माझा ।
आम्ही तर प्रजा ।
                     त्याचीच ना ।।
त्याचेच राज्य ।
येऊ दे एकदा ।
सुखी राहू सदा ।
                      त्या राज्यात ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा बळीराजा...
#माझाबळीराजा
माझ्या सर्वं दादा आणि ताईंना 
राष्ट्रीय कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला त

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा बळीराजा... #माझाबळीराजा माझ्या सर्वं दादा आणि ताईंना राष्ट्रीय कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

0 Love

8865adab3f71abc940f5e26339852315

tanha mussafir

कोशिशे लाख कर ले कोई इनका नाम मिटाने की, 
भूला नही सकता राष्ट्र,गाथा इनके बलिदानों की,
ये वो जिनने अपने लहू से लिखा है इतिहास अपना, 
इनके विचारों को मिटा नही सकती कोई ताकत जमाने की|
 
        वीर सावरकरजी को शत शत नमन 
      प्रखर राष्ट्रवादी हिन्दुत्व के प्रणेता एक सिद्धहस्त कवि लेखक विचारक एवं एक महान समाज सुधारक और एक वीर स्वतंत्रता सेनानी आपने अनेक तरह से राष

प्रखर राष्ट्रवादी हिन्दुत्व के प्रणेता एक सिद्धहस्त कवि लेखक विचारक एवं एक महान समाज सुधारक और एक वीर स्वतंत्रता सेनानी आपने अनेक तरह से राष #yqdidi #हिन्दी #हिन्दुस्तान #हिन्दू #जयंती #अखण्ड_भारत #वीर_सावरकर

1 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°मृगाचा पाऊस° 

आला आला वारा घेवूनी मृग धारा 
चिंब पाखरे ही शोधिती निवारा 
गंध घेऊनिया ऋतु हा नवेला 
आसमंत आणि निसर्गही ओला 
झाले पाणी पाणी तुडुंबले जळ 
ओढ्या नाल्यातून वाहे खळ खळ 
समाधान होई भुकेल्या शिवारा 
गोधना मिळेल आता ओला चारा 
बळीराजा माझा करी मशागत 
उगवीन मोती त्या काळया मातीत 
होई शेत सारं हिरवं शिवार 
देईल तो आता तृप्तीचा ढेकर 

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो.

मृगाचा पाऊस म्हणजे पहिला पाऊस. यावी आकाशात काळे काळे ढग जमुन आले असतात. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अचानक सोसाट्याच्या वारा वाहू लागतो. #मराठीकविता

10 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

आमचा बळीराजा धान पिकवतो
गाईगुरं पाळतो दुध पुरवतो
भाजीपाला निगुतीने करतो
घाम गाळून लोकांच्या पोटापाण्याची
व्यवस्था करतो...
आपण कीतीवेळा त्याचे आभार मानतो??
पैसा मिळवतो आपण... पण उदरभरणासाठी बळीराजावरच
अवलंबून असतो... हे सोयीस्कररीत्या 
विसरतो... प्रत्येकाने रोज किमान 
पोट भरल्यावर "अन्नदाता सुखी भव" 
इतके बोलून 
पिकविणार्यापसून बनविणाऱ्या पर्यंत सर्वांना आशिर्वाद द्यावेत. 
आणी आभार मानावेत. 
             🎇 शुभ दिपावली 🪔

 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकास #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बळीराजा #दिवाळी2021 #शेतकरी१

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 'महात्मा फुले आणि बळीराजा'

             बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या

'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या #story #nojotophoto

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile