Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढील तक्ता पूर्ण करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढील तक्ता पूर्ण करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढील तक्ता पूर्ण करा.

    PopularLatestVideo

Rahul Ingale Patil

Expression ! Body language !! Gesture!!! Netrapallavi देहबोली ! हावभाव !! मुद्राभिनय पूर्ण पाहण्यासाठी Link : https://youtube.com/playlist? #शिक्षण

read more
mute video

Krishna Rathod

apratim_katha bhag 01 पूर्ण स्टोरी वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा...आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.... #story #LoveStory #marathi

read more
 apratim_katha bhag 01 
पूर्ण स्टोरी वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा...आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा....
#story #lovestory

Krishna Rathod

apratim_katha bhag 06 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा............. motivatio #LoveStory #marathi #Motivational_story

read more
 apratim_katha bhag 06
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............
#motivatio

Krishna Rathod

apratim_katha bhag 02 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा........ #story lovest #LoveStory #marathi

read more
 apratim_katha bhag 02 
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा........
#story #lovest

Krishna Rathod

apratim_katha bhag 03 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.... आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा................ #story #LoveStory #marathi

read more
 apratim_katha bhag 03
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.... आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा................
#story

Krishna Rathod

apratim_katha bhag 04 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा... #Motivational_story #LoveStory

read more
 apratim_katha bhag 04
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा...
#motivational_story

Krishna Rathod

apratim_katha bhag 05 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा............. motivatio #LoveStory #marathi #Motivational_story

read more
 apratim_katha bhag 05
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............
#motivatio

Krishna Rathod

apratim_katha bhag 07 पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा............. motivatio #LoveStory #marathi #Motivational_story

read more
 apratim_katha bhag 07
पूर्ण कथा वाचण्यासाठी #apratim_prem_katha ह्या tag चा वापर करा.....आवडल्यास फॉलो लाईक जरूर करा.............
#motivatio

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

Rani battewad

लाईक करा आणि फॉलो करा #मराठीप्रेम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile